पंतप्रधानांची जपानी पंतप्रधान शिन्जो आबे यांच्याशी चर्चा

October 28th, 03:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिन्जो आबे यांच्याशी परिणामकारक चर्चा केली. पंतप्रधान अबे यांनी यमनाशीतील कावागुची सरोवराजवळच्या खाजगी बंगल्यात पंतप्रधान मोदी यांना आमंत्रित केले.

पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान आबे यांनी रोबो निर्मिती केंद्राला भेट दिली

October 28th, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पीएम शिन्जो आबे यांनी जपानमधील यामानाशी येथे एफएएनयूसी कॉर्पोरेशनला भेट दिली, जे जगातील रोबोट्सच्या सर्वात मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहे. नेत्यांनी रोबोटिक्स आणि ऑटोमेशन सुविधांचा दौरा केला.