"शाश्वत विकासासाठी २०३० च्या धोरणाची अंमलबजावणी करा; विकासासाठी व्यापक भागीदारी आवश्यक –झियामेन इथल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानाचे प्रतिपादन (५ सप्टेंबर २०१७)

September 05th, 09:22 am

PM Modi addressed ‘Dialogue of Emerging Markets & Developing Countries’ in Xiamen. Speaking at the event, PM Modi said, the bedrock of India’s development was ‘Sabka Sath, Sabka Vikas.’ Adding further the PM stated, “India has a long tradition of partnerships with fellow developing countries, while pursuing our own aspirations for growth.”

झीयामेन चीन येथे ब्रिक्स व्यापार परिषदेत पंतप्रधानांचे संबोधन

September 04th, 04:19 pm

झीयामेन चीन येथे ब्रिक्स व्यापार परिषदेत पंतप्रधानांनी सदस्य राष्ट्रांमध्ये व्यावसायिक सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले. भारत जगातील सर्वात खुली अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येत आहे असे सांगून त्यांनी म्हटले की परदेशी गुंतवणूक आत्तापर्यंतची सर्वाधिक- 40 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

चीनमध्ये झियामेन इथे 9 व्या ब्रिक्स शिखर संमेलनाच्या अनुषंगाने पंतप्रधानांच्या बैठकी

September 04th, 12:39 pm

पंतप्रधानांनी शिखर परिषदेच्या अनुषंगाने ब्रिक्स देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली.

BRICS Leaders Xiamen Declaration

September 04th, 12:18 pm

The BRICS leaders' declaration for the 9th BRICS Summit calls for energizing the practical cooperation between the member countries. It states enhancing communication and coordination in improving global economic governance to foster a more just and equitable international economic order. It underlines international and regional peace and stability.

ब्रिक्स शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 04th, 09:46 am

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की ब्रिक्सने सहकार्यासाठी एक मजबूत आराखडा तयार केला आहे आणि यामुळे अनिश्चिततेच्या जगामध्ये स्थिरता आणि विकास साधण्यास हातभार लागला आहे. कृषी, ऊर्जा, क्रीडा, पर्यावरण, आयसीटी आणि संस्कृतीच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधान मोदी यांचे चीनच्या शियामेन इथे आगमन

September 03rd, 06:12 pm

9 व्या ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान मोदी रविवारी चीनमध्ये दाखल झाले. श्री मोदी ब्रिक्स परिषदेच्या अनुषंगाने ब्रिक्स नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका करतील