वुहान बचाव कार्याची पंतप्रधानांकडून प्रशंसा

February 13th, 09:58 pm

चीनमधील वुहान येथे अडकलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करण्याच्या अभियानात सहभागी झालेले एअर इंडिया आणि आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची योगदानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. या अभियानात सहभागी झालेल्या सदस्यांना पंतप्रधानांनी एक प्रशंसापत्र जारी केले आहे. नागरी उड्डाण राज्यमंत्री हे प्रशंसा पत्र या अधिकाऱ्यांच्या हाती सुपूर्द करतील.

Cabinet Secretary reviews the preventive measures on “Novel Coronavirus” outbreak

January 27th, 07:32 pm

Cabinet Secretary today (27.1.2020) reviewed the situation arising out of “Novel Coronavirus” outbreak in China.

‘चेन्नई कनेक्टमुळे भारत-चीन संबंधांमधील सहकार्याचे नवे पर्व सुरु झाले’ -पंतप्रधान नरेंद्र मोद

October 12th, 03:09 pm

तामिळनाडूतील चेन्नई मधील मामल्लापुरम येथील दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेमुळे भारत आणि चीन दरम्यान सहकार्याचे नवे पर्व सुरु झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारत-चीन अनौपचारिक शिखर परिषद

April 28th, 12:02 pm

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात 27-28 एप्रिल रोजी चीन मधल्या वुहान इथे पहिली अनौपचारिक शिखर परिषद झाली. या बैठकीत द्विपक्षीय, जागतिक महत्वाचे मुद्दे तसेच सध्याच्या आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्थितीच्या संदर्भात दोन्ही देशांच्या राष्ट्रीय विकासासाठीचे आपापले प्राधान्यक्रम आणि दृष्टीकोन यावर चर्चा झाली.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची व्यूहान येथील ईस्ट लेक येथे भेट दिली

April 28th, 11:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी वूहान येथील ईस्ट लेक येथे भेट दिली. दोन्ही नेत्यांनी उभय देशाच्या परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी, आणि चीनच्या राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची हूबेई प्रांतीय संग्रहालयाला भेट

April 27th, 03:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांनी भारत आणि चीन दरम्यान द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासंबंधी उपायांवर चर्चा केली

पंतप्रधान मोदींचे चीनमध्ये आगमन

April 26th, 11:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चीनमध्ये वुहान येथे आगमन झाले. पंतप्रधान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील आणि भारत-चीन संबंधांविषयी धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून चर्चा करतील.

चीनला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन

April 26th, 04:23 pm

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत अनौपचारिक शिखर बैठकीसाठी 27-28 एप्रिल रोजी चीनमधल्या वूहानला मी भेट देत आहे.