पंतप्रधानांनी घेतली परमपूज्य बाभुळगावकर महाराजांची भेट

November 14th, 06:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उदात्त विचार आणि लिखाणासाठी आदरणीय असलेल्या परमपूज्य बाभुळगावकर महाराज यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामधारी सिंह दिनकर यांच्या जयंतीनिमित्त अर्पण केली आदरांजली

September 23rd, 05:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.

प्रसिद्ध साहित्यिक बुद्धदेव गुहा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक

August 30th, 02:54 pm

प्रसिद्ध साहित्यिक बुद्धदेव गुहा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

ख्यातनाम कन्नड लेखक डॉ. सिद्दलिंगैया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

June 11th, 08:55 pm

ख्यातनाम कन्नड लेखक डॉ.सिद्दलिंगैया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी देशातील युवकांना त्यांच्या लेखन कौशल्याचा वापर करून भारताच्या बौद्धिक संपदेत योगदान देण्याचे केले आवाहन

June 08th, 08:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना भविष्यात नेतृत्व पदाची जबाबदारी सांभाळण्याच्या दृष्टीने युवा विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणण्यासाठी सुरु केलेल्या YUVA: Prime Minister’s Scheme For Mentoring Young Authors या राष्ट्रीय योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधानांचे गुरुदेव टागोर यांना जयंतीनिमित्त वंदन

May 09th, 11:07 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव 2020 मध्ये केलेले भाषण

December 11th, 04:40 pm

कोणीही व्यक्ती त्याचे कार्य, त्यांच्या कविता, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे जीवनकार्य पाहून आश्चर्यचकित होईल. ज्या वाराणसी शहराचे संसदेमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मला मिळाला आहे, त्या वाराणसी शहराबरोबरही त्यांचा खूप जवळचा संबंध होता. सुब्रमण्यम भारती यांनी केलेल्या कार्याची माहिती संकलित केलेले 16 खंड प्रकाशित झाले आहेत, ते अलिकडेच माझ्या पाहण्यात आले. अवघे 39 वर्ष – इतक्या अल्पायुष्यामध्ये त्यांनी विपुल लेखनकार्य केले त्याचबरोबर खूप प्रचंड कार्यही त्यांनी केले. त्यांचे लेखनकार्य आपल्याला वैभवशाली भविष्याकडे वाटचाल करताना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे आहे.

आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव 2020 मध्ये पंतप्रधानांचे भाषण

December 11th, 04:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव 2020 मध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण केले आणि भारतीयार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. महाकवी सुब्रह्मण्यम भारती यांच्या 138 व्या जयंतीनिमित्त वानावील सांस्कृतिक केंद्रातर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या वर्षीचा भारती पुरस्कार मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी अभ्यासक सिनी विश्वनाथ यांचे अभिनंदन केले.

जयपूर येथे उभारण्यात आलेल्या ‘पत्रिका व्दार’च्या उद्घाटनप्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 08th, 10:30 am

राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र जी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत जी, राजस्थान पत्रिकाचे गुलाब कोठारी जी आणि पत्रिका समुहाचे इतर कर्मचारी वर्ग, प्रसार माध्यमातील सहकारी, भगिनी आणि सद्गृहस्थ !!

पंतप्रधानांनी जयपूरमध्ये पत्रिका गेटचे केले उद्घाटन; संवाद उपनिषद आणि अक्षयात्रा पुस्तकांचे प्रकाशन

September 08th, 10:29 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जयपूर येथे पत्रिका गेटचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी पत्रिका समूहाचे अध्यक्ष गुलाब कोठारी यांनी लिहिलेल्या संवाद उपनिषद आणि अक्षयात्रा पुस्तकांचे प्रकाशन देखील केले.

कुंदन शहा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दुःख

October 07th, 03:17 pm

कुंदन शहा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

तिरुवेल्ला ,केरळ येथील श्री रामकृष्ण वचनामृत सतराम येथे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या) माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले उद्‌घाटनपर भाषण

February 21st, 04:55 pm

PM Modi addressed Sri Ramakrishna Vachanamrita Satram through video conferencing. The PM said India was a land blessed with a rich cultural and intellectual milieu. The PM said, “Whenever the history of human civilization entered into the era of knowledge, it is India that has always shown the way.” He added, “Sri Ramakrishna’s teachings are relevant to us today, when we are confronted with people who use religion, caste to pide & create animosity.”

PM condoles the demise of Indian social activist and writer Mahashweta Devi

July 28th, 05:55 pm



Delegation of artists and writers led by Shri Anupam Kher call on PM

November 07th, 07:32 pm