जागतिक जलदिनानिमित्त पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची शपथ घेण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

March 22nd, 10:50 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक जल दिनानिमित्त पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी पाणी बचतीसाठी काम करणाऱ्या सर्व व्यक्ती आणि संस्थांचे कौतुकही केले.

‘‘कॅच द रेन’’ मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 22nd, 12:06 pm

जागतिक जल दिनाचे औचित्य साधत ‘जल शक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात ‘वर्षा जल संचय’ अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूर दृश्य प्रणाली द्वारे शुभारंभ केला. केन बेतवा जोड प्रकल्प या, नद्या जोडण्यासाठीच्या राष्ट्रीय दृष्टीकोन आराखड्याच्या पहिल्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी, पंतप्रधानांच्या उपस्थितीत केंद्रीय जल शक्ती मंत्रालय, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राजस्थान, उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचे सरपंच आणि वॉर्ड पंच यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

जागतिक जल दिनाचे औचित्य साधत ‘जल शक्ती अभियान: वर्षा जल संचय’ अभियानाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ

March 22nd, 12:05 pm

जागतिक जल दिनाचे औचित्य साधत ‘जल शक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात ‘वर्षा जल संचय’ अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूर दृश्य प्रणाली द्वारे शुभारंभ केला. केन बेतवा जोड प्रकल्प या, नद्या जोडण्यासाठीच्या राष्ट्रीय दृष्टीकोन आराखड्याच्या पहिल्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी, पंतप्रधानांच्या उपस्थितीत केंद्रीय जल शक्ती मंत्रालय, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राजस्थान, उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचे सरपंच आणि वॉर्ड पंच यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

जलसंवर्धनाविषयीच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार

March 22nd, 10:24 am

“जागतिक जल दिन हा जल शक्तीचे महत्व अधोरेखित करण्याचा आणि जल संरक्षण व जलसंवर्धनाप्रती आपल्या वचनबद्धतेचे स्मरण करण्याचा दिवस आहे. जेव्हा पाण्याचे संवर्धन होईल, तेंव्हाच आपली शहरे, गावं, शेतकरी या सगळ्या घटकांना त्याचा लाभ मिळेल”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 22 मार्च 2017

March 22nd, 04:08 pm

तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !

जागतिक जलदिनानिमित्त पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची शपथ घेण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

March 22nd, 03:39 pm

PM Narendra Modi has urged people to take the pledge to save every drop of water, on World Water Day. On World Water Day lets pledge to save every drop of water. When Jan Shakti has made up their mind, we can successfully preserve Jal Shakti.