भारतातील युवा वर्गाच्या हितासाठी संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्था यांना अधिक चालना देण्याबाबतच्या कटिबद्धतेचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार

June 19th, 01:57 pm

नुकत्याच जाहीर झालेल्या क्यूएस जागतिक विद्यापीठीय 2026 चे स्वागत करत जागतिक शिक्षण तसेच संशोधन क्षेत्रात भारताच्या उंचावणाऱ्या स्थानाचा हा दाखला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारतातील युवा वर्गाच्या हितासाठी संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्था यांना अधिक चालना देण्याबाबतच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक बदलांसाठी आपल्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार.

June 07th, 08:51 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक बदलांसाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत भारतीय विद्यापीठांच्या कामगिरीत सुधारणा झाल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.