पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या जागतिक संस्कृत दिनाच्या शुभेच्छा

August 19th, 02:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना जागतिक संस्कृत दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी जे प्रयत्नशील आहेत त्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.

जागतिक संस्कृत दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

August 31st, 10:06 am

जागतिक संस्कृत दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. संस्कृतची आवड जोपासणाऱ्या सर्वांचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. हा दिवस साजरा करत असताना प्रत्येकाने संस्कृतमधील एक वाक्य सामायिक करावे असे अवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(104 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

August 27th, 11:30 am

माझ्या प्रिय परिवारातील सदस्यांनो, नमस्कार. मन की बात च्या ऑगस्ट भागात आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मला आठवत नाही की असं झालं असेल की श्रावणाचा महिना असेल आणि दोन दा मन की बातचा कार्यक्रम प्रसारित झाला असेल. पण यावेळी असंच होत आहे. श्रावण म्हणजे सदाशिवाचा महिना, उत्सव आणि उल्हासाचा महिना. चांद्रयानाच्या यसस्वीतेने या उत्सवाच्या वातावरणाला कित्येक पटींनी उत्साहपूर्ण बनवलं आहे. चांद्र यान चंद्रमावर पोहचण्याच्या घटनेस आता तीन दिवसांहून अधिक काळ गेला आहे. हे यश इतकं मोठं आहे की त्याची चर्चा जितकी केली तर ती कमीच आहे. जेव्हा मी आपल्याशी चर्चा करत आहे तर मला एक जुनी कविता आठवत आहे.

जागतिक संस्कृत दिनाच्या पंतप्रधानांकडून शुभेच्छा

August 12th, 08:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक संस्कृत दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संस्कृत भाषा लोकप्रिय करण्यासाठी काम करणाऱ्यांच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली आहे. त्यांनी मन की बात मधील दोन उदाहरणे सामायिक केली ज्यामध्ये त्यांनी संस्कृतचे महत्त्व आणि सौंदर्य विशद केले. तरुणांमध्ये संस्कृतची लोकप्रियता वाढत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.

पंतप्रधानांनी जागतिक संस्कृत दिनाच्या देशाला शुभेच्छा दिल्या आहेत.

August 22nd, 11:12 am

पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक संस्कृत दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि या शुभेच्छा त्यांनी संस्कृत भाषेतूनच दिल्या आहेत.