पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षयरोग विरोधी लढ्यात भारताच्या प्रगतीचे केले कौतुक
November 03rd, 03:33 pm
क्षयरोग निर्मूलनासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना अतिशय महत्त्वाचे ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षयरोगाचा प्रसार कमी करण्यात देशाने मिळवलेल्या यशावर प्रकाश टाकला.Fact Sheet: Quad Countries Launch Cancer Moonshot Initiative to Reduce the Burden of Cancer in the Indo-Pacific
September 22nd, 12:03 pm
The Quad countries—US, Australia, India, and Japan—launched the Quad Cancer Moonshot to combat cervical cancer in the Indo-Pacific. This initiative aims to strengthen cancer care by enhancing health infrastructure, promoting HPV vaccination, increasing screenings, and expanding treatment. During the Quad Leaders' Cancer Moonshot event, India commited to providing HPV sampling kits, detection tools and cervical cancer vaccines worth $7.5 million to the Indo-Pacific region.The Wilmington Declaration Joint Statement from the Leaders of Australia, India, Japan, and the United States
September 22nd, 11:51 am
PM Modi joined leaders from the U.S., Australia, and Japan for the fourth Quad Leaders Summit in Wilmington, Delaware. The Quad reaffirmed its commitment to a free, open, and inclusive Indo-Pacific, opposing destabilizing actions and supporting regional peace, security, and sustainable development. The leaders emphasized respect for international law, democratic values, and regional institutions like ASEAN and the Pacific Islands Forum.जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर एमपॉक्स परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने देखरेख
August 18th, 07:42 pm
पंतप्रधानांनी सूचना केल्यानुसार पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा यांनी देशात एमपॉक्स या आजारासंदर्भात सज्जतेच्या स्थितीचा आणि संबंधित सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेणाऱ्या एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.पंतप्रधानांनी भारत दौर्यावर आलेले जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांचे केले स्वागत
August 16th, 02:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांचे भारतात स्वागत केले आहे. मोदी यांनी डॉ टेड्रोस यांच्यासाठी 'तुलसीभाई' हे नाव वापरले, जे पंतप्रधानांनी त्यांच्या मागील भारतभेटी दरम्यान महासंचालकांना दिले होते.कोविड संदर्भातील दुसऱ्या जागतिक आभासी शिखर परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 12th, 08:58 pm
कोविड महामारीमुळे मानवी जीवन आणि पुरवठा साखळ्या यांच्यात अडचणी निर्माण होणे सुरुच आहे आणि त्यासोबतच मुक्त समाजाच्या सहनशक्तीची देखील परीक्षा घेतली जात आहे. भारतात, आपण या महामारीविरुद्ध लोकाभिमुख धोरण स्वीकारले आहे. या वर्षीच्या आमच्या वार्षिक आरोग्यसेवेच्या तरतुदीसाठी आम्ही आतापर्यंतचा आरोग्य क्षेत्रासाठीचा सर्वात जास्त निधी राखून ठेवला आहे.दुसऱ्या जागतिक कोविड आभासी परिषदेमध्ये पंतप्रधान सहभागी
May 12th, 06:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन ज्युनियर यांच्या निमंत्रणावरून दुसऱ्या जागतिक कोविड आभासी परिषदेमध्ये सहभाग घेतला. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधानांनी 'महामारीमुळे आलेला थकवा टाळणे आणि तयारीला प्राधान्य' या विषयावर भाषण केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोस अदनोम गेब्रीयेसेस यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा
November 11th, 09:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी,यांनी आज जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोस अदनोम गेब्रीऐसेस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.महामारीची सद्यस्थिती आणि तिचा सामना करण्यासाठी पुढील योजना आखण्याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी साधलेला संवाद
August 11th, 02:22 pm
तुम्हा सर्वांशी बोल्ल्यांनंतर प्रत्यक्ष वस्तुस्थितीची अधिक व्यापक माहिती मिळते आणि हे देखील समजते कि आपण योग्य दिशेने पुढे जात आहोत. असे नियमितपणे भेटणे, चर्चा करणे आवश्यक देखील आहे कारण जस-जसा कोरोना महामारीचा काळ लोटत आहे, नवनवीन परिस्थिती देखील निर्माण होत आहेत.पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत सद्यस्थितीवर आणि साथीच्या आजारावर उपाययोजना आखण्यासाठी चर्चा केली
August 11th, 02:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या दहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रतिनिधींशी सद्य परिस्थिती आणि कोविड-19 साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या बैठकीला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री उपस्थित होतेExtraordinary Virtual G20 Leaders' Summit
March 26th, 08:08 pm
An Extraordinary Virtual G20 Leaders' Summit was convened on 26 March 2020 to discuss the challenges posed by the outbreak of the COVID-19 pandemic and to forge a global coordinated response. Earlier, PM had a telephonic conversation with the Crown Prince of Saudi Arabia on this subject.मणीपूर येथे 105 व्या विज्ञान परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 16th, 11:32 am
माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी पद्मविभूषण प्रा. यशपाल, पद्म विभूषण प्रा. यू. आर. राव आणि पद्मश्री डॉ. बलदेव राज या तीन अतिशय मान्यवर शास्त्रज्ञांना आदरांजली वाहत आहे ज्यांना आपण अलीकडच्या काही गाळात गमावले. या सर्वांनी भारतीय विज्ञान आणि शिक्षणाच्या क्षेत्रात असामान्य योगदान दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीबी निर्मूलन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केलेले संबोधन
March 13th, 11:01 am
‘एंड टीबी समिट’मध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण भारतामध्ये आलेले आहात, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे आणि आपल्या सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करतो.क्षयरोग निर्मूलन शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 13th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत क्षयरोग निर्मूलन शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. दिल्ली क्षयरोग निर्मूलन शिखर परिषद म्हणजे क्षयरोग समूळ नष्ट होण्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. या रोगाच्या निर्मूलनाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल हे गरिबांचे जीवन सुधारण्यांशी निगडीत आहे, असे ते म्हणाले.PM's message on World Health Day
April 07th, 11:33 am
In a series of tweets, the PM said, On World Health Day, I pray that you are blessed with wonderful health, which gives you the opportunity to pursue your dreams and excel. When it comes to healthcare, our Government is leaving no stone unturned to provide quality healthcare that is accessible and affordable.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 26 मार्च 2017
March 26th, 07:59 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन "मन की बात"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26 मार्च 2017)
March 26th, 11:33 am
PM Narendra Modi during his Mann Ki Baat on March 26th, spoke about the ‘New India’ that manifests the strength and skills of 125 crore Indians who would create a Bhavya Bharat. PM Modi paid rich tribute to Bhagat Singh, Rajguru and Sukhdev and said they continue to inspire us even today. PM paid tribute to Mahatma Gandhi and spoke at length about the Champaran Satyagraha. The PM also spoke about Swachh Bharat, maternity bill and World Health Day.