सोशल मीडिया कॉर्नर 14 नोव्हेंबर 2017
November 14th, 07:05 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेहावर मात करण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळण्याची प्रतिज्ञा करण्याचे पंतप्रधानांचे जनतेला आवाहन
November 14th, 09:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मधुमेह दिनानिमित्त, मधुमेहावर मात करण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळण्याची प्रतिज्ञा घेण्याचे जनतेला आवाहन केले आहे.