पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

March 08th, 08:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

March 08th, 07:11 pm

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा लेख पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला. तिची कथा, माझी कथा - मी स्त्री-पुरुष समानतेबाबत आशावादी का आहे हा लेख भारतीय महिलांच्या अदम्य भावनेबद्दल आणि त्यांच्या स्वत:च्या प्रवासाबद्दल आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी कच्छ येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 08th, 06:03 pm

तुम्हा सर्वांना, देशातल्या सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मी अनेकानेक शुभेच्छा देतो. आजच्या महिला दिनानिमित्त देशातल्या महिला संत आणि साध्वींच्यावतीने या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कच्छ येथे आयोजित चर्चासत्रात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

March 08th, 06:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कच्छ येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित चर्चासत्राला संबोधित केले.

महिला दिनानिमित्त पंतप्रधानांनी महिला उद्योजकांकडून विविध उत्पादनांची केली खरेदी

March 08th, 02:00 pm

आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या विविध स्वयंसहाय्यता गटांकडून आणि महिला उद्योजकांकडून अनेक उत्पादने खरेदी केली. आत्मनिर्भर भारत आणि महिला उद्योजकांना उत्तेजन देण्याचा हा एक प्रयत्न आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी पंतप्रधानांचे नारी शक्तीला अभिवादन

March 08th, 09:55 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनी अदम्य स्त्री शक्तीला अभिवादन केले आहे.

पंतप्रधान उद्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार

March 07th, 01:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एलकेएम, नवी दिल्ली येथे नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत.

…तर या कारणासाठी पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरील आपली अकाऊंटस् सोडणार असल्याचे ट्विट केले होते

March 03rd, 01:43 pm

आपण सोशल मीडियावरील अकाऊंटस् सोडण्याचा विचार करत असल्याच्या ट्विटमुळे निर्माण झालेल्या उत्कंठेचे स्वतः पंतप्रधान मोदींनीच निरसन केले आहे. येत्या रविवारी, 8 मार्च रोजी महिला दिन आहे. त्यानिमित्त ज्या महिलांचे आयुष्य आणि कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे, त्यांच्यासाठी आपण आपली सोशल मीडिया अकाऊंटस् समर्पित करणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

The progress of humanity is incomplete without the empowerment of women.

March 08th, 11:59 pm

Prime Minister Narendra Modi’s thoughts and vision on women have always been very clear. He is convinced this matter is not about ‘Women Development’ anymore but is of ‘Women-Led Development’ within which a wide spectrum of issues from economic development to social justice are covered.

सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 8 मार्च 2017

March 08th, 08:16 pm

तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधानांनी नारीशक्तीला केला सलाम

March 08th, 09:08 am

The Prime Minister Shri Narendra Modi saluted the spirit of 'Nari Shakti' on International Women's Day.

सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 26 फेब्रुवारी 2017

February 26th, 07:27 pm

तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन "मन की बात"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26 फेब्रुवारी 2017)

February 26th, 11:33 am

PM Narendra Modi today addressed the nation through his Mann Ki Baat. PM spoke on a wide range of topics - achievements of ISRO, digitization, cleanliness, pyang and women empowerment. The Prime Minister also said that attraction of Science for our young generation should increase and the country needs more and more scientists.

PM interacts with recipients of Stree Shakti Puraskar and Nari Shakti Puraskar - 2014

March 08th, 07:11 pm

PM interacts with recipients of Stree Shakti Puraskar and Nari Shakti Puraskar - 2014

Office Bearers of BJP Mahila Morcha call on PM

March 08th, 07:00 pm

Office Bearers of BJP Mahila Morcha call on PM

Text of PM's Message on International Women's Day

March 08th, 09:45 am

Text of PM's Message on International Women's Day

2nd round of Chai Pe Charcha held...Narendra Modi interacts with women from over 1500 locations across India

March 08th, 08:46 pm

2nd round of Chai Pe Charcha held...Narendra Modi interacts with women from over 1500 locations across India