लालकृष्ण अडवाणी जी यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

November 08th, 08:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लालकृष्ण अडवाणी जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारताच्या विकासाला पुढे नेण्यासाठी स्वतःला समर्पित करणारे लालकृष्ण अडवाणी जी म्हणजे भारताच्या सर्वाधिक प्रशंसनीय राजनेत्यांपैकी एक आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

October 16th, 01:58 pm

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

संगीतकार डॉ. भरत बलवल्ली आणि सकाळ माध्यम समूहाचे अभिजित पवार यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

October 14th, 10:50 pm

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार डॉ. भरत बलवल्ली आणि सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नवरात्रीच्या नवव्या दिवशी पंतप्रधानांनी देवी सिद्धिधात्रीची केली प्रार्थना

October 11th, 08:29 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिधात्री देवीची प्रार्थना केली आहे.

नवरात्रीच्या आठव्या दिवशी पंतप्रधानांनी केली देवी महागौरीकडे प्रार्थना

October 10th, 07:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीकडे प्रार्थना केली आहे.

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पंतप्रधानांनी कात्यायनी देवीची प्रार्थना केली

October 08th, 09:07 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची प्रार्थना केली.

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पंतप्रधानांनी स्कंदमाता देवीची प्रार्थना केली

October 07th, 08:37 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची प्रार्थना केली.

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पंतप्रधानांनी कुष्मांडा देवीची प्रार्थना केली

October 06th, 08:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची प्रार्थना केली. पंतप्रधानांनी एक्स माध्यमावर पोस्ट केले की,

PM Modi prays to Goddess Chandraghanta on third day of Navratri

October 05th, 07:50 am

Prime Minister, Shri Narendra Modi today prayed to Goddess Chandraghanta on third day of Navratri.

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी माँ ब्रह्मचारिणी देवीची केली प्रार्थना

October 04th, 09:03 am

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी माँ ब्रह्मचारिणी देवीची प्रार्थना केली

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी शैलपुत्री देवीची केली प्रार्थना

October 03rd, 09:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची प्रार्थना केली आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

October 03rd, 09:34 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीनिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुआखाई निमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

September 08th, 02:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांना नुखाई या कृषी उत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरोझ सणाच्या देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

August 15th, 04:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पारशी नववर्षाच्या नवरोझ निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Paris Olympics: PM extends best wishes for Indian Contingent

July 26th, 10:50 pm

The Prime Minister Shri Narendra Modi today extended warm wishes to the Indian contingent in the Paris Olympics.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या खर्ची पूजेच्या शुभेच्छा

July 14th, 09:18 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज असलेल्या खर्ची पूजा सणाच्या निमित्ताने सर्वांना, विशेषत: त्रिपुराच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी सनदी लेखापालांना दिल्या सनदी लेखापाल दिवसाच्या शुभेच्छा

July 01st, 09:43 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सनदी लेखापाल दिवसाच्या निमित्ताने सर्व सनदी लेखापालांना शुभेच्छा दिल्या आहेत. सनदी लेखापालांची विशेषज्ञता आणि धोरणात्मक अंतर्दृष्टी व्यवसाय आणि व्यक्तींसाठी फायदेशीर असतात आणि आपल्या आर्थिक वृद्धी आणि स्थैर्यामध्ये लक्षणीय योगदान देतात.

अमरनाथ यात्रेचा प्रारंभ झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व यात्रेकरूंना दिल्या शुभेच्छा

June 29th, 01:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र अमरनाथ यात्रेच्या प्रारंभानिमित्त सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी घेतली माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची भेट

June 25th, 04:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. नायडू यांची देशाच्या प्रगतीसंदर्भातील विद्वत्ता आणि तळमळ यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

निवडणुकीत पुन्हा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले अभिनंदन

June 06th, 03:02 pm

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज दूरध्वनीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.