संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद
November 25th, 10:31 am
हे हिवाळी अधिवेशन आहे आणि आता वातावरण देखील थंड असणार आहे. आपण आता 2024 च्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि प्रचंड उर्जा आणि मोठ्या उत्साहासह संपूर्ण देश 2025 चे स्वागत करण्यासाठी उत्सुकतेने तयारी करत आहे.उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचे राज्यसभेत स्वागत करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 07th, 03:32 pm
मी सर्वात आधी संपूर्ण सभागृहातर्फे आणि संपूर्ण देशाच्या वतीनं आपले खूप खूप अभिनंदन करतो. आपण एका सर्वसामान्य कुटुंबातून येत, संघर्ष करत, आपल्या जीवनाचा प्रवास पुढे नेत आज ज्या स्थानी पोहोचले आहात, हा आपला प्रवास, देशातील अनेकांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. या वरिष्ठ सभागृहात, या प्रतिष्ठित स्थानी आसनस्थ होऊन आपण हे स्थान सुशोभित केले आहे आणि मी तर असेही म्हणेन की किठाणाच्या सुपुत्राची गौरवास्पद कामगिरी देश बघतो आहे, ती देशासाठी अत्यंत आनंददायी आहे.PM addresses Rajya Sabha at the start of Winter Session of Parliament
December 07th, 03:12 pm
PM Modi addressed the Rajya Sabha at the start of the Winter Session of the Parliament. He highlighted that the esteemed upper house of the Parliament is welcoming the Vice President at a time when India has witnessed two monumental events. He pointed out that India has entered into the Azadi Ka Amrit Kaal and also got the prestigious opportunity to host and preside over the G-20 Summit.संसदेच्या 2021 च्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन
November 29th, 10:15 am
संसदेचे हे सत्र अतिशय महत्वपूर्ण आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. हिंदुस्तानच्या चहू बाजूनी, स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवा निमित्त रचनात्मक, सकारात्मक आणि जनहितार्थ, राष्ट्र हितासाठी, जनता अनेक कार्यक्रम करत आहे, पावले उचलत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येय्याने झपाटलेल्या सर्वांनी जी स्वप्ने पहिली होती, ती स्वप्ने साकारण्यासाठी सामान्य नागरिकही देशाप्रती आपले उत्तरदायित्व निभावण्याचा प्रयत्न करत आहे, हे भारताच्या उज्वल भविष्यासाठी नक्कीच सुचिन्ह आहे.राज्यसभेच्या 250 व्या सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 18th, 01:48 pm
आदरणीय सभापतीजी आणि सन्माननीय सभागृह, आपल्या माध्यमातून या 250 व्या सत्राच्या निमित्ताने मी इथं उपस्थित असलेल्या सर्व खासदारांचे खूप-खूप अभिनंदन करतो. परंतु या 250 व्या सत्रांच्या दरम्यान जो काही प्रवास झाला आहे, ज्या प्रकारे वाटचाल झाली आहे, त्यामध्ये आत्तापर्यंत ज्यांनी- ज्यांनी योगदान दिले आहे, ते सर्वजण अभिनंदनाचे अधिकारी आहेत. मी त्यांचे आदरपूर्वक स्मरण करतो.राज्यसभेत पंतप्रधानांनी केले भाषण
November 18th, 01:47 pm
देशाच्या इतिहासात राज्यसभेने महत्वाचे योगदान दिले आहे आणि या सदनाने इतिहास घडतानाही बघितले आहे, असे पंतप्रधानांनी ऐतिहासिक अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले. द्विसदन संसद रचना करण्यामागच्या भारतीय राज्यघटनाकर्त्यांच्या दूरदृष्टीने आपली लोकशाही समृद्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी प्रसार माध्यमांसमोर केलेले निवेदन
November 18th, 10:09 am
26 नोव्हेंबरला आपण 70वा संविधान दिवस साजरा करत आहोत. राज्यघटना स्वीकृतीला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. देशाची एकता, देशाची अखंडता, भारताचे वैविध्य राज्यघटना शिरोधार्थ मानते. भारताचे सौंदर्य राज्यघटनेच्या अंगीभूत आहे आणि देशासाठी ती प्रेरक शक्ती आहे. संसदेचे हे अधिवेशन, राज्यघटनेच्या 70 वर्षांबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणारा स्रोत ठरो.संसदेत सर्व मुद्यांवर खुलेपणाने चर्चा करण्याची सरकारची तयारी – पंतप्रधान
November 18th, 10:08 am
राज्यसभेचे 250वे अधिवेशन आणि भारतीय राज्यघटनेचे 70वे वर्ष यामुळे संसदेचे चालू अधिवेशन अत्यंत महत्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.PM's statement to media at the start of the Winter Session of Parliament
December 11th, 11:05 am
At the beginning of the Winter Session of Parliament, PM Narendra Modi hoped that the proceedings would be smooth and there would be frank as well as extensive debates among members. Let us strive to work hard and complete the legislative agenda pending, the PM said.संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी संसद भवनाबाहेर पंतप्रधानांचा प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद
December 15th, 10:33 am
शक्यतो दिवाळीसोबतच थंडीचे दिवसही सुरु होतात. मात्र जागतिक तापमानवाढ आणि वातावरणातील बदलांच्या परिणामी अजून फारशी थंडी जाणवत नाही.संसदेच्या हिवाळी सत्राच्या प्रारंभी पंतप्रधानांचे संबोधन
November 16th, 10:59 am
PM Narendra Modi, in his statement ahead of winter session of Parliament said that Government is ready for open debate on every issue and hopes that it will create a conducive atmosphere for significant and fruitful decisions.PM's statement to media ahead of the start of winter session
November 26th, 11:08 am