पंतप्रधानांनी सिकर, राजस्थान येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन/पायाभरणी प्रसंगी केलेले भाषण

July 27th, 12:00 pm

राजस्थानचे राज्यपाल श्रीमान कलराज मिश्र जी, केंद्रीय मंत्री श्री नरेंद्र सिंहजी तोमर, अन्‍य सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी, आमदार आणि अन्य सर्व मान्यवर, तसेच आज या कार्यक्रमात देशातील लाखो ठिकाणांहून कोट्यवधी शेतकरी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. मी राजस्थानच्या भूमीतून देशातील त्या कोट्यवधी शेतकऱ्यांनाही नमन करतो. राजस्थानातील माझे प्रिय बंधू-भगीनीही आज या महत्वपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत.

राजस्थानमध्ये सिकर येथे पंतप्रधानांकडून विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

July 27th, 11:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये सिकर येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. आज लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमध्ये 1.25 लाखांपेक्षा जास्त पीएम किसान समृद्धी केंद्रे(पीएमकेएसके), सल्फरचा थर दिलेल्या युरिया गोल्ड या युरियाच्या नव्या खत उत्पादनाचे उद्घाटन, 1600 कृषी उत्पादन संघटनांच्या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) वर ऑनबोर्डिंग, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(पीएम-किसान) अंतर्गत 8.5 कोटी लाभार्थ्यांना 17,000 कोटी रुपयांच्या 14व्या हप्त्याचे वितरण, चितोडगड, धोलपूर, सिरोही, सिकर आणि श्री गंगानगर येथे 5 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन, बरन, बुंदी, करौली, झुनझुनु, सवाई माधोपूर. जैसलमेर आणि टांक या 7 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी, उदयपूर, बंसवारा, परतापगढ आणि डुंगरपूर या जिल्ह्यांमध्ये 6 एकलव्य आदर्श निवासी शाळांचे उद्घाटन आणि तिवरी, जोधपूर येथे केंद्रीय विद्यालयाचे उद्धाटन यांचा समावेश होता.

This grand welcome ceremony at the White House is an honour for the 1.4 billion people of India: PM Modi

June 22nd, 11:48 pm

PM Modi said the grand welcome ceremony at the White House is a kind of honour for the 1.4 billion people of India. For the same he also expressed his gratitude to President Biden and First Lady Jill Biden. PM Modi said The societies and systems of both India and America are based on democratic principles.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन

June 22nd, 11:19 pm

भारत-अमेरिका संबंधांच्या इतिहासात आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आजची आमची चर्चा आणि त्यात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांनी एक नवा अध्याय सुरु केला आहे आणि आमच्या सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारीला एक नवीन दिशा आणि नवी ऊर्जा दिली आहे.

अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये ‘हाउडी मोदी’- भारतीय समुदायातील कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण

September 22nd, 11:59 pm

खूप खूप आभार. हाउडी माझ्या मित्रांनो. हे जे दृश्य आहे, हे जे वातावरण आहे ते अनाकलनीय आहे आणि जेव्हा टेक्सासचा विषय निघतो तेव्हा सर्व गोष्टी भव्य, विशाल असणार हे तर अगदी स्वाभाविक आहे. आज टेक्सास चा उत्साह येथे देखील ओसंडून वाहत आहे. या अपार जनसमुहाची उपस्थिती केवळ आकड्या पर्यंत मर्यादित नाही. आपण आज येथे एक नवीन इतिहास निर्माण होताना बघत आहोत आणि एक नवीन ताळमेळ सुद्धा.

ह्यूस्टन येथे झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला भारतीय समुदायाशी हृद्य संवाद

September 22nd, 11:58 pm

अमेरिकेतील टेक्सास मधल्या ह्यूस्टन येथील स्टेडियम मध्ये झालेल्या ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पन्नास हजार पेक्षा जास्त भारतीयांशी संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील सहभागी झाले होते.

पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली

June 27th, 12:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेंस यांची भेट घेतली. महत्त्वाच्या क्षेत्रातील भारत-अमेरिका भागीदारी वाढविण्यासाठी नेत्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

You have a true friend in the White House: President Trump to PM Modi

June 27th, 03:33 am

While addressing the media today, US President Donald Trump said India has a true friend in the White House. He added that it was great honour to welcome the leader of the world's largest democracy and the meeting would make the ties between both countries stronger. President Trump also appreciated people, culture, heritage and traditions of India. India and USA will always be together in friendship and respect, the US President asserted.

आम्ही अमेरिकेला एक महत्त्वपूर्ण भागीदार मानतो : पंतप्रधान मोदी

June 27th, 03:22 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर संयुक्त निवेदनांत सांगितले की, आम्ही अमेरिकेला आमच्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये एक महत्त्वपूर्ण भागीदार मानतो. पंतप्रधान म्हणाले की, भारत - अमेरिकेच्या सहकार्यासाठी व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, नाविन्य आणि ज्ञान अर्थव्यवस्था ही प्रमुख क्षेत्र आहेत.

PM Modi meets US President Donald Trump, holds crucial talks at White House

June 27th, 01:23 am

Prime Minister Narendra Modi today met US President, Mr. Donald Trump. The two leaders deliberated on a wide range of bilateral and international issues. Makng a brief address to the media, Prime Minister Modi thanked President Trump and the First Lady for the warm welcome. President Donald Trump has welcomed me with immense warmth. I thank him for the welcome, the Prime Minister said.