आसाममध्ये गुवाहाटी इथे खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
February 19th, 08:42 pm
आसामचे मुख्यमंत्री श्री हिमंता बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री अनुराग ठाकूर जी, आसाम सरकारचे मंत्री, इतर मान्यवर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले युवा खेळाडू!ईशान्येकडील राज्यांमध्ये आयोजित खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 19th, 06:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे ईशान्येतील सात राज्यांमध्ये आयोजित खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाला संबोधित केले. खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी तयार केलेल्या फुलपाखराच्या आकारातील अष्टलक्ष्मी, शुभंकराची पंतप्रधान मोदी यांनी नोंद घेतली. ईशान्येकडील राज्यांना नेहमीच अष्टलक्षी असे संबोधणारे पंतप्रधान म्हणाले, “या खेळांमध्ये फुलपाखराच्या आकारातले शुभंकर बनवणे म्हणजे ईशान्येच्या आकांक्षांना कसे नवीन पंख मिळत आहेत, याचेही प्रतीक आहे.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (90 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 26th, 11:30 am
ज्यांच्या मनामध्ये काही वर्षांपूर्वी अंतराळ क्षेत्राची प्रतिमा एखाद्या गुप्त मोहिमेसारखी होती, तेच हे युवक आज अंतराळ क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. मात्र देशाने अंतराळ क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणल्या, आणि आता युवकही उपग्रह प्रक्षेपित करण्याचे काम करीत आहेत. ज्यावेळी देशाचा युवक आकाशाला गवसणी घालण्यासाठी सिद्ध असतो, तर मग आपला देश या कामामध्ये मागे कसा काय राहू शकेल?मणिपूरमधील विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 04th, 09:45 am
मणिपूरचे राज्यपाल ला गणेशन, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह जी , उपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार सिंह जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी भूपेंद्र यादव जी, राजकुमार रंजन सिंह जी, मणिपूर सरकारमधील मंत्री बिस्वजीत सिंह जी, लोसी डिखो जी, लेत्पाओ हाओकिप जी, अवांगबाओ न्यूमाई जी, एस राजेन सिंह जी, वुंगजागिन वाल्ते जी, सिंग जी, सत्यव्रत्य सिंह जी, हे लुखोई सिंह जी , संसदेतील माझे सहकारी, आमदार, अन्य लोकप्रतिनिधी आणि मणिपूरच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो! खुरुमजरी!पंतप्रधानांनी मणिपूर मधील इंफाळ येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली
January 04th, 09:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर मधील इंफाळ येथे सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या 13 प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि सुमारे 2,950 कोटी रुपयांच्या 9 प्रकल्पांची पायाभरणी केली. हे प्रकल्प रस्ते संबंधी पायाभूत सुविधा, पेयजल पुरवठा, आरोग्य, नगर विकास, गृहनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास, कला आणि संस्कृती यासारख्या विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
April 08th, 11:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.भारत्तोलकांचे अभिनंदन करताना, सुवर्णपदक विजेत्या रगाला वेंकट राहुल याचा अभिमान आहे.आपल्या भारत्तोलकांच्या चमकदार कामगिरीमुळे, भारत्तोलन क्षेत्राकडे येण्यासाठी अधिकाधिक युवकांना प्रेरणा मिळेल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.पुरुषांच्या 77 किलो भारोत्तोलन प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सतीशकुमार शिवलिंगमचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
April 07th, 04:36 pm
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारोत्तोलक सतीश कुमार शिवलिंगमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.