पंतप्रधानांनी सरकारच्या विकासयात्रेसंबंधीचे संकेतस्थळ केले सामायिक
May 30th, 09:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सरकारने गेल्या 9 वर्षामध्ये केलेल्या विकासाचा प्रवास दर्शवणा-या वेबसाइटची लिंक सामायिक केली आहे. सर्वांनी या संकेतस्थळाला वेबसाइटला भेट द्यावी आणि विविध सरकारी योजनांचा लोकांना कसा लाभ झाला हे जरूर पाहावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.During Kargil War, Indian Army showed its might to the world: PM Modi during Mann Ki Baat
July 26th, 11:30 am
During Mann Ki Baat, PM Modi paid rich tributes to the martyrs of the Kargil War, spoke at length about India’s fight against the Coronavirus and shared several inspiring stories of self-reliant India. The Prime Minister also shared his conversation with youngsters who have performed well during the board exams this year.पीएम इंडिया बहुभाषी संकेतस्थळ आता 13 भाषांमध्ये उपलब्ध
January 01st, 03:29 pm
आजच्या अनावरणानंतर पीएमइंडिया हे संकेतस्थळ इंग्रजी आणि हिंदीसह मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्ल्याळम, मणिपूरी, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्येही उपलब्ध झाले आहे.विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज: पंतप्रधान मोदी
May 10th, 12:05 pm
At an event to mark introduction of digital filing as a step towards paperless Supreme Court, PM Narendra Modi emphasized the role of technology. PM urged to put to use latest technologies to provide legal aid to the poor. He added that need of the hour was to focus on application of science and technology.सर्वोच्च न्यायालयाचा व्यवहार कागद रहित करण्याच्या दिशेने पहिले पाउल; खटला नोंदविण्यासाठी डिजिटल पद्धतीचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
May 10th, 12:00 pm
सर्वोच्च न्यायालयाच्या एकीकृत खटला व्यवस्थापन प्रणालीचा (ICMIS) शुभारंभ करताना पंतप्रधानांनी तंत्रज्ञानाच्या महत्वावर भर दिला. ई-प्रशासनाचे महत्व सांगताना ते म्हणाले की ही पद्धत सोपी, किफायतशीर, परिणामकारक आणि कागदाचा कमी वापर होत असल्यामुळे पर्यावरणासाठी अनुकूल देखील आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. तंत्रज्ञान वापरणाऱ्या गरिबांना कायदेशीर मदत पुरविण्यासाठी एक चळवळ उभी करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.PMOIndia website goes Multi-lingual
May 29th, 01:20 pm