We all stand with the people of Kerala during this challenging time says Prime Minister Shri Narendra Modi
August 10th, 10:58 pm
Prime Minister Shri Narendra Modi has today said that Center will provide all possible assistance to the landslide affected Wayanad. In a series of posts on X, the Prime Minister has said that “the landslides in Wayanad have saddened us all. Since the tragedy unfolded, I've been closely monitoring the situation. The Central government has mobilised all resources to assist those affected. Today, I went there and reviewed the situation. I also undertook an aerial survey”केरळमधील वायनाड येथील भूस्खलनग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भावना
August 10th, 07:40 pm
आदरणीय मुख्यमंत्री महोदय, राज्यपाल महोदय, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मंत्री आणि या भूमीचे पुत्र सुरेश गोपी जी! जेव्हापासून मी या आपत्तीबद्दल ऐकले आहे, तेव्हापासून मी भागासोबत सातत्याने संपर्कात आहे. मी प्रत्येक क्षणा-क्षणाची माहिती घेत आहे आणि या परिस्थितीत मदत करू शकणारे केंद्र सरकारचे जे काही घटक आहेत ते सर्व या स्थितीत मदतगार बनू शकतील त्या सर्वांनी ताबडतोब एकत्र यावे आणि या भीषण आपत्तीत या समस्येने वेढलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपण सर्वांनी त्वरित तातडीने मदत करावी.केंद्र सरकार वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी असून, त्यांच्या मदतकार्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन
August 10th, 07:36 pm
केंद्र सरकार वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी असून, त्यांच्या मदतकार्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मदत आणि बचाव कार्यात केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी सहाय्य करेल, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी आज केरळमध्ये वायनाड येथील भूस्खलनग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली आणि पाहणी केली.केरळच्या वायनाडमधील काही भागांमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
July 30th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या वायनाडमधील काही भागांमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी संवाद साधला आणि तेथील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.