गुजरातमधील लोथल इथल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

October 09th, 03:56 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) विकसित करण्यास मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे.

तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

August 31st, 12:16 pm

केंद्र सरकारमधील माझे मित्र मंत्री अश्विनी वैष्णव जी , उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल जी, तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवि, कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गहलोत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे अन्य मित्र, राज्यांचे उपमुख्यमंत्री, मंत्रीगण, संसद सदस्य….. देशाच्या विविध भागातून या कार्यक्रमात जोडलेले गेलेले लोकप्रतिनिधीगण…..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा

August 31st, 11:55 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाची जाणीव करून देत अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस, मेरठ-लखनौ, मदुराई-बेंगळुरू आणि चेन्नई-नागरकोइल या तीन मार्गांवर संपर्क सुविधा सुधारेल. या रेल्वे गाड्यांमुळे उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये संपर्क सुविधा वाढेल.

We will make East India the growth engine of Viksit Bharat: PM Modi in Barrackpore

May 12th, 11:40 am

Today, in anticipation of the 2024 Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi sparked enthusiasm and excitement among the audience with his speech in Barrackpore, West Bengal. Expressing gratitude to the numerous mothers and sisters in attendance, he remarked, This scene indicates a forthcoming change in Bengal. The victory of 2019 is poised to be even greater for the BJP this time around.

PM Modi electrifies crowds with his speeches in Barrackpore, Hooghly, Arambagh & Howrah, West Bengal

May 12th, 11:30 am

Today, in anticipation of the 2024 Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi sparked enthusiasm and excitement among the audience with his speeches in Barrackpore, Hooghly, Arambagh and Howrah, West Bengal. Expressing gratitude to the numerous mothers and sisters in attendance, he remarked, This scene indicates a forthcoming change in Bengal. The victory of 2019 is poised to be even greater for the BJP this time around.

पश्चिम बंगालमधील कृष्णानगर येथे विविध प्रकल्पांच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन

March 02nd, 11:00 am

आज आपण पश्चिम बंगालला विकसित राज्य बनवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत आहोत. कालच मी बंगालच्या सेवेसाठी आरामबागमध्ये हजर होतो. तिथे मी सुमारे 7 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. यामध्ये रेल्वे, बंदरे आणि पेट्रोलियमशी संबंधित अनेक मोठ्या योजना होत्या. आणि आज पुन्हा एकदा, सुमारे 15 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. वीज, रस्ते आणि रेल्वेच्या चांगल्या सुविधांमुळे बंगालच्या माझ्या बंधू-भगिनींचे जीवन सुसह्य होईल. या विकासकामांमुळे पश्चिम बंगालच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल तसेच तरुणांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील. या निमित्ताने मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर येथे 15,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची केली पायाभरणी आणि लोकार्पण

March 02nd, 10:36 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर येथे 15,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. आजचे विकास प्रकल्प वीज, रेल्वे आणि रस्ते या क्षेत्रांशी निगडीत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16-17 जानेवारी रोजी आंध्र प्रदेश आणि केरळच्या दौऱ्यावर

January 14th, 09:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16-17 जानेवारी 2024 रोजी आंध्रप्रदेश आणि केरळ या राज्यांना भेट देणार आहेत.

ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स डायलॉग या ब्रिक्स समुहातील आघाडीच्या व्यावसायिकांसोबत झालेल्या संवादसत्रात पंतप्रधानांचे निवेदन

August 22nd, 10:42 pm

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पाऊल ठेवताच आमचा कार्यक्रम ब्रिक्स व्यवसाय मंचाने सुरू होत आहे याचा मला आनंद आहे.

ब्रिक्स व्यापार मंच नेत्यांच्या संवादात पंतप्रधान सहभागी

August 22nd, 07:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 22 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग इथे ब्रिक्स व्यापार मंच नेत्यांच्या संवादात सहभागी झाले.

भारत आता वाणिज्य तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मोठे केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे: पंतप्रधान

May 01st, 03:43 pm

केंद्रीय बंदरे, नौवहन तसेच जलमार्ग मंत्रालयाने ट्विट संदेशात म्हटले आहे की जागतिक बँकेच्या एलपीआय 2023 या अहवालातील माहितीनुसार, इतर अनेक देशांपेक्षा भारतातील बंदरांनी कमी वेळेत अधिक चांगल्या पद्धतीने कार्य पूर्ण केले असून त्यांची कार्यक्षमता तसेच उत्पादकता यांना अधिक चालना मिळाली आहे.

कोची इथल्या देशातील पहिल्या वॉटर मेट्रोची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

April 26th, 02:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची इथल्या देशातील पहिल्या वॉटर मेट्रोची प्रशंसा केली आहे.

Our motto is to unlock the potential of the youth of our country: PM Modi

April 24th, 06:42 pm

PM Modi addressed the Yuvam conclave and acknowledged that for the vibrancy of any mission, the vibrancy of youth is of utmost importance. He stated that India has transformed from being the fragile five to being the fifth largest economy. He mentioned that the BJP and the youth of this country have a similar wavelength. We bring reforms and the youth brings results enabling a successful youth-led partnership and change

PM Modi addresses ‘Yuvam’ Conclave in Kerala

April 24th, 06:00 pm

PM Modi addressed the Yuvam conclave and acknowledged that for the vibrancy of any mission, the vibrancy of youth is of utmost importance. He stated that India has transformed from being the fragile five to being the fifth largest economy. He mentioned that the BJP and the youth of this country have a similar wavelength. We bring reforms and the youth brings results enabling a successful youth-led partnership and change

तुतीकोरीन बंदरातल्या वृक्षारोपण उपक्रमाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

April 23rd, 10:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुतीकोरीन बंदरातल्या वृक्षारोपण उपक्रमाचं कौतुक केले आहे.वर्ष 2022 मध्ये बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग मंत्रालयाने तुतीकोरीन बंदरात दहा हजार रोपटी लावली होती ज्यांचे आता वृक्षात रूपांतरण झाले आहे, जे येणाऱ्या पिढ्यांसाठी उपयुक्त सिद्ध होईल.

सागरी विश्वात भारताच्या प्रगतीत योगदान दिलेल्या सर्वांचे राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त पंतप्रधानांनी केले स्मरण

April 05th, 02:28 pm

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले की :

ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठ्याची 60% व्याप्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून संतोष व्यक्त

April 04th, 07:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठ्याची 60% व्याप्ती झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे आणि यामुळे अनेकजण सक्षम होतील असे म्हटले आहे. आगामी काळात ही व्याप्ती अधिक वेगाने वाढवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

देशातील प्रमुख बंदरांनी नवे विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

April 04th, 10:24 am

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत प्रमुख बंदरांनी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये गेल्या वर्षीच्या उलाढालीच्या तुलनेत 10.4%ची वाढ नोंदवत मालवाहतुकीच्या पूर्वनिर्धारित उद्दिष्टांची पूर्तता करून नवे विक्रम नोंदवत केलेल्या कामगिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

बंदरांशी संबंधित विकास आणि व्यवसाय सुलभतेसाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेताना पाहून आनंद झाला: पंतप्रधान

April 02nd, 10:34 am

सागर सेतू या राष्ट्रीय लॉजिस्टिक सागरी पोर्टलच्या मोबाईल अॅपबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा संबंधित कार्यक्षम पुरवठातंत्र याविषयी अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 04th, 10:01 am

आज पायाभूत सुविधांवर होत असलेल्या या वेबिनारमध्ये शेकडो सहभागीदार जोडले गेले आहेत आणि 700 पेक्षा जास्त तर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंडळींनी खास वेळ काढून या महत्वपूर्ण उपक्रमाचे महात्म्य समजून एकप्रकारे मूल्यवर्धनाचे काम केले आहे, याचा मला आनंद होतो आहे. आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. याशिवाय अनेक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि वेगवेगळे भागधारकही मोठ्या संख्येने जोडले गेले आहेत, त्यामुळे सर्वजण मिळून या वेबिनारला अतिशय समृद्ध करतील, परिणामकारक करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. आपण सर्वांनी या वेबिनारसाठी वेळात वेळ काढलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे. आणि अगदी हृदयापासून आपले स्वागत करतो. या वर्षाचे अंदाजपत्रक पायाभूत सुविधा क्षेत्राच्या वृद्धीसाठी नवी ऊर्जा, शक्ती देणारे आहे. जगातल्या मोठ-मोठ्या तज्ञांनी आणि अनेक प्रतिष्ठित माध्यम संस्थांनी भारताच्या या अंदाजपत्रकाचे आणि त्यामध्ये घेतलेल्या नीतीगत निर्णयांची भरभरून प्रशंसा केली आहे. आता आपला कॅपेक्स म्हणजेच भांडवली खर्च वर्ष 2013- 14च्या तुलनेमध्ये याचा अर्थ आमचे सरकार येण्याच्या आधीच्या तुलनेमध्ये पाचपट वाढला आहे. ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन‘ अंतर्गत सरकार आगामी काळामध्ये 110 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल करीत आहे. अशावेळी प्रत्येक भागधारकावर एक नवीन जबाबदारी आहे. नव्या शक्यता आणि धाडसी निर्णय घेण्याचा हा काळ आहे.