Joint Fact Sheet: The United States and India Continue to Expand Comprehensive and Global Strategic Partnership
September 22nd, 12:00 pm
President Biden and PM Modi reaffirmed the U.S.-India Comprehensive Global and Strategic Partnership, highlighting unprecedented levels of trust and collaboration. They emphasized shared values like democracy, freedom, and human rights, while commending progress in defense cooperation. President Biden praised India's global leadership, including its G-20 role and humanitarian efforts in Ukraine. Both leaders supported India's permanent membership in a reformed U.N. Security Council and underscored the importance of the U.S.-India partnership in building a secure, prosperous, and inclusive future.पंतप्रधानांचा अमेरिकेमधल्या प्रमुख व्यावसायिकांशी संवाद
June 24th, 07:28 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज 23 जून 2023 रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथील जॉन एफ केनेडी सेंटर येथे अमेरिकेमधल्या व्यावसायिकांच्या मेळाव्याला संबोधित केले.India-Australia Virtual Summit
March 17th, 08:30 pm
Prime Minister Shri Narendra Modi and Prime Minister of Australia H.E. Mr. Scott Morrison will hold the second India-Australia Virtual Summit on 21 March 2022. The Summit follows the historic first Virtual Summit of 4 June 2020 when the relationship was elevated to a Comprehensive Strategic Partnership.पंतप्रधान मोदींची जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्याशी फलदायी चर्चा
September 24th, 03:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यात वॉशिंग्टन डीसी येथे फलदायी बैठक पार पडली. व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांना आणखी गती देण्याच्या विविध मार्गांसह इतर अनेक मुद्द्यांवर उभय नेत्यांनी चर्चा केली.अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पंतप्रधानांचे प्रारंभिक वक्तव्य
September 24th, 02:15 am
सर्वप्रथम, माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे उत्साहाने स्वागत केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो . महामहीम , काही महिन्यांपूर्वी आपल्याला दूरध्वनीवर सविस्तर चर्चा करण्याची संधी मिळाली होती आणि तुम्ही खूपच आत्मीयतेने आणि सहजतेने बोललात, ते माझ्या नेहमी लक्षात राहील आणि यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. खूप धन्यवाद. महामहीम, तुम्हाला जर आठवत असेल, तो खूप कठीण काळ होता. भारताला कोविड -19 महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला होता, आमच्यासाठी खूप कठीण काळ होता. त्यावेळी एखाद्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही आपुलकीने मदतीचा हात पुढे केला. जेव्हा तुम्ही माझ्याशी बोललात , तेव्हा तुम्ही जे शब्द वापरले, ते माझ्या नेहमीच लक्षात राहतील आणि मी मनापासून तुमचे आभार मानतो. महामहिम, एका खऱ्या मित्राप्रमाणे, तुम्ही संवेदनशीलतेने सहकार्याचा संदेश दिला होता आणि त्यानंतर लगेच अमेरिका सरकार, अमेरिकेचे कॉर्पोरेट क्षेत्र आणि भारतीय समुदाय, सर्वजण भारताला मदत करण्यासाठी एकत्र आले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यात बैठक
September 24th, 02:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूअमेरिका दौऱ्यादरम्यान वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकेच्या उपराष्ट्र्पती कमला हॅरिस यांची 23 सप्टेंबर 2021 रोजी भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वॉशिंग्टन डी सी इथे आगमन झाल्यानंतर जारी केलेले प्रसिद्धी पत्रक
September 23rd, 05:44 am
अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वॉशिंग्टन डी सी इथे (22 सप्टेंबर 2021,स्थानिक वेळ ) आगमन झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे निमंत्रण स्वीकारून पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर आहेत.Prime Minister's video conference with the Heads of Indian Missions
March 30th, 07:32 pm
Prime Minister Shri Narendra Modi held a videoconference with the Heads of all of India’s Embassies and High Commissions worldwide at 1700 hrs today. This conference—the first such event for Indian Missions worldwide—was convened to discuss responses to the global COVID-19 pandemic.Social Media Corner 27 June 2017
June 27th, 08:18 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!You have a true friend in the White House: President Trump to PM Modi
June 27th, 03:33 am
While addressing the media today, US President Donald Trump said India has a true friend in the White House. He added that it was great honour to welcome the leader of the world's largest democracy and the meeting would make the ties between both countries stronger. President Trump also appreciated people, culture, heritage and traditions of India. India and USA will always be together in friendship and respect, the US President asserted.आम्ही अमेरिकेला एक महत्त्वपूर्ण भागीदार मानतो : पंतप्रधान मोदी
June 27th, 03:22 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर संयुक्त निवेदनांत सांगितले की, आम्ही अमेरिकेला आमच्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये एक महत्त्वपूर्ण भागीदार मानतो. पंतप्रधान म्हणाले की, भारत - अमेरिकेच्या सहकार्यासाठी व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, नाविन्य आणि ज्ञान अर्थव्यवस्था ही प्रमुख क्षेत्र आहेत.PM Modi meets US President Donald Trump, holds crucial talks at White House
June 27th, 01:23 am
Prime Minister Narendra Modi today met US President, Mr. Donald Trump. The two leaders deliberated on a wide range of bilateral and international issues. Makng a brief address to the media, Prime Minister Modi thanked President Trump and the First Lady for the warm welcome. President Donald Trump has welcomed me with immense warmth. I thank him for the welcome, the Prime Minister said.पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेतील बैठका
June 26th, 09:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांची भेट घेऊन संरक्षण भागीदारी वाढविण्यावर चर्चा केली. नंतर पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट्स रिएक्स टिल्लर्सन यांच्याशी चर्चा केली आणि भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी अनेक विषयांवर बोलणी केली.तंत्रज्ञानावर आधारित शासनाने आम्ही आधुनिक भारत निर्माण करीत आहोत: पंतप्रधान मोदी
June 25th, 11:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधताना सांगितले की, जेव्हा भारताकडून चांगली बातमी येते तेव्हा भारतीय समुदाय आनंदला आणि भारताने नवीन उच्च पातळी गाठावी अशी इच्छा त्यांनी दर्शवली. भारतीय समुदायाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधान दहशतवादाबद्दलही बोलले आणि म्हटले की त्यापासून धोका आहे हे आता जगाला समजले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉशिंग्टन येथे भारतीय समुदायाबरोबर संवाद साधला.
June 25th, 11:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायाबरोबर संवाद साधताना म्हटले की जेव्हा केव्हा भारताकडून चांगल्या बातम्या ऐकायला मिळाल्या तेव्हा तेव्हा वॉशिंग्टन येथील भारतीय समुदायाला खूप आनंद झाला आहे. मोदी यांनी , भारतीय समुदायाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत दिलेल्या सहभागाबद्दल आणि निभावलेल्या भूमिकेबद्दल प्रशंसा केली.पंतप्रधानांनी साधला अमेरिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद
June 25th, 09:47 pm
PM Narendra Modi today held talks with leading American CEOs. At the meeting, the Prime Minister stressed on Government of India's focus on minimum government, maximum governance. PM Modi spoke at length about the GST and urged the American investors to explore opportunities in India.पंतप्रधान मोदी यांचे वाशिंग्टन डीसी मध्ये भव्य स्वागत
June 25th, 07:55 am
तीन देशांच्या आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी वाशिंग्टन डीसी इथे पोचले. पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. ते अमेरिकेच्या सीईओज बरोबर बैठक करतील आणि भारतीय समुदायाबरोबर संवाद साधतील.पंतप्रधानांच्या वाशिंग्टन डीसी येथील भाषणासाठी आपले विचार आणि सूचना त्वरित शेअर करा !
June 23rd, 02:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 आणि 26 जून रोजी अमेरिकेला जाणार आहेत. ते 26 तारखेला वाशिंग्टन डीसी इथे भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या या भाषणासाठी आपल्याकडे काही विचार किंवा सूचना असल्यास खाली दिलेल्या कमेंट्स विभागांत ते शेअर करा. सर्वात चांगल्या मुद्द्यांचा पंतप्रधान आपल्या भाषणांत समावेश करतील.A strong India-U.S. partnership can anchor peace, prosperity & stability across the world: PM Modi
June 08th, 09:40 pm
Prime Minister's Keynote Speech at 41st AGM of US India Business Council (USIBC)
June 08th, 05:39 am