पंतप्रधानांनी बंजारा संस्कृती आणि तेथील लोकांबद्दलचे त्यांचे संस्मरणीय अनुभव केले सामाईक

October 05th, 06:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वाशीम भेटीदरम्यानचे बंजारा संस्कृती आणि तेथील लोकांबद्दलचे त्यांचे संस्मरणीय अनुभव सामाईक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिममध्ये बंजारा समाजातील संतांची घेतली भेट

October 05th, 05:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये बंजारा समाजातील आदरणीय संतांची भेट घेतली. या संतांनी समाज सेवेसाठी केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी वाशीम येथील पोहरा देवी मंदिरात केली प्रार्थना

October 05th, 02:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील पोहरा देवी मंदिरात प्रार्थना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये स्वतः नगारा वादन करण्याचा अनुभव घेतला

October 05th, 02:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिम येथे स्वतः नगारा वादन करण्याचा अनुभव घेतला. महान बंजारा संस्कृतीत नगाऱ्याला विशेष स्थान आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

वाशिम, महाराष्ट्र येथे कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील उपक्रमांच्या आरंभप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

October 05th, 12:05 pm

आजच्या भव्य सभेत उपस्थित असणाऱ्या संपूर्ण देशभरातील आमच्या आदरणीय बंधू आणि भगिनींना मी अभिवादन करतो - जय सेवालाल! जय सेवालाल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम येथे सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा केला शुभारंभ

October 05th, 12:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वाशिम येथे सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ केला. या उपक्रमांमध्ये पीएम-किसान (PM-KISAN) सन्मान निधीचा 18वा हप्ता वितरण, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता जारी, कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) अंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण, 9,200 शेतकरी उत्पादक संस्था, संपूर्ण महाराष्ट्रात 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सोलर पार्क, आणि पशुधनासाठी युनिफाइड जीनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा शुभारंभ, याचा समावेश होता.