पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिश कबड्डीपटूंची घेतली भेट
August 22nd, 09:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉर्सा येथे पोलंडच्या कबड्डी महासंघाचे अध्यक्ष मिचल स्पिक्झको आणि पोलंडच्या कबड्डी महासंघाच्या बोर्ड सदस्य ऍना काल्बार्झिक यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात पोलिश इंडोलॉजिस्टची घेतली भेट
August 22nd, 09:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रख्यात पोलिश इंडोलॉजिस्टच्या समूहाची भेट घेतली. या समूहात पुढील व्यक्तींचा समावेश होता:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडच्या अध्यक्षांची घेतली भेट
August 22nd, 08:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडचे अध्यक्ष आंद्रेज सेबॅस्टियन डुडा यांची आज वॉर्सा येथील बेलवेडर राजप्रासादामध्ये भेट घेतली.पोलंडमधील वॉर्सा येथे अज्ञात सैनिकाच्या समाधीस्थळी पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
August 22nd, 08:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलंडमधील वॉर्सा येथे अज्ञात सैनिकाच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट
August 22nd, 06:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची आज वॉर्सा येथे भेट घेतली. पोलंडच्या ‘फेडरल चॅन्सेलरी’ येथे आगमन झाल्यावर पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. आणि त्यानंतर त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉर्सा येथील डॉब्री महाराजा स्मारकस्थळी वाहिली आदरांजली
August 21st, 11:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी वॉर्सा येथील डोब्री महाराजा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.पंतप्रधानांनी कोल्हापूर स्मारकाला दिली भेट
August 21st, 11:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलंडमधील वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक इथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.मॉंटे कॅसिनो इथे असलेल्या युद्ध स्मारकाला पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली.
August 21st, 11:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वार्सामधील मॉंटे कॅसिनो इथे असलेल्या युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.पोलंडमधील वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
August 21st, 10:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडमधील वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला आदरांजली वाहिली. मोदी म्हणाले की, हे स्मारक म्हणजे कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेमुळे विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणे आघाडीवर होते असे मोदी यांनी नमूद केले.PM Modi pays tributes to Jam Saheb of Nawanagar Memorial in Warsaw, Poland
August 21st, 10:27 pm
PM Modi paid tributes to Jam Saheb of Nawanagar Memorial in Warsaw, Poland. Shri Modi said that the Jam Saheb of Nawanagar Memorial in Warsaw, Poland highlights the humanitarian contribution of Jam Saheb Digvijaysinhji Ranjitsinhji Jadeja, who ensured shelter as well as care to Polish children left homeless due to the Second World War.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोलंड आणि युक्रेन दौरा
August 19th, 08:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 ऑगस्ट 2024 दरम्यान पोलंडला भेट देणार आहेत. गेल्या 45 वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिली भेट असेल.