पंतप्रधानांनी गयानाच्या राष्ट्राध्यक्षांशी अधिकृत चर्चा केली
November 21st, 04:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाऊनमधील सरकारी निवासात गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान आली यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी सरकारी निवासात आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष आली यांनी त्यांचे स्वागत केले तसेच त्यांच्या सन्मानार्थ औपचारिक मानवंदन सोहोळा आयोजित केला.दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले समारोपीय भाषण
November 21st, 02:21 am
आपण सर्वांनी दिलेल्या मौल्यवान सूचनांचे आणि व्यक्त केलेल्या सकारात्मक विचारांचे मी स्वागत करतो. माझा चमू तुमच्याबरोबर भारताच्या प्रस्तावांच्या संदर्भात सर्व तपशील सामायिक करेल आणि आपण सर्व बाबतीत कालबद्ध रितीने पुढे जाऊ.शाश्वत विकास आणि ऊर्जा संक्रमणावरील जी 20 सत्रातील पंतप्रधानांचे भाषण
November 20th, 01:40 am
आजच्या सत्राची संकल्पना अतिशय प्रासंगिक आहे आणि भावी पिढीच्या भविष्याशी निगडित आहे. नवी दिल्ली जी -20 शिखर परिषदेदरम्यान, आपण शाश्वत विकास उद्दिष्टांना गती देण्यासाठी वाराणसी कृती आराखडा स्वीकारला होता.पंतप्रधानांनी शाश्वत विकास आणि उर्जा स्थित्यंतरावर आधारित जी20 सत्राला संबोधित केले
November 20th, 01:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी20 शिखर परिषदेतील शाश्वत विकास आणि उर्जा स्थित्यंतरावर आधारित सत्राला संबोधित केले. नवी दिल्ली येथे आयोजित जी 20 शिखर परिषदेदरम्यान या गटाने वर्ष 2030 पर्यंत नवीकरणीय उर्जा क्षमता तिप्पट करण्याचा आणि उर्जा कार्यक्षमता दर दुप्पट करण्याचा संकल्प केला होता याचा त्यांनी उल्लेख केला. या शाश्वत विकासविषयक प्राधान्यक्रमांना पुढे नेण्याच्या ब्राझीलच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.पंतप्रधान मोदी नायजेरिया, ब्राझील आणि गयानाला भेट देणार
November 12th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. नायजेरियामध्ये ते धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासंबंधीच्या उच्चस्तरीय चर्चेत सहभागी होणार असून भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. ब्राझीलमध्ये ते G20 शिखर परिषदेत सहभागी होतील. गयानामध्ये, पंतप्रधान वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील तसेच तेथील संसदेलाही ते संबोधित करणार असून कॅरिबियन प्रदेशासोबतचे संबंध दृढ करण्याची भारताची बांधिलकी अधोरेखित करणाऱ्या कॅरिकॉम-इंडिया समिटमध्ये सहभागी होतील.भारत आणि मलेशिया यांच्यातील व्यापक धोरणात्मक भागीदारीसंदर्भातील संयुक्त निवेदन
August 20th, 08:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतभेटीच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मलेशियाचे पंतप्रधान दातो’ सेरी अन्वर इब्राहीम दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या दौऱ्यावर आले. मलेशियाच्या पंतप्रधानांची ही पहिलीच दक्षिण आशियायी प्रदेश भेट होती तसेच या दोन्ही पंतप्रधानांनी प्रथमच एकमेकांची भेट घेऊन वाढीव धोरणात्मक संबंधांचा आढावा घेतला. या विस्तृत चर्चेत भारत आणि मलेशिया यांच्यातील संबंध बहुस्तरीय आणि बहु-आयामी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक क्षेत्रांचा समावेश होता.तिसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेच्या उदघाटन सत्रात नेत्यांच्या सत्राच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 17th, 12:00 pm
आपणा सर्वांचे बहुमूल्य विचार आणि सूचनांसाठी मी आपले हार्दिक आभार मानतो. आपण सर्वांनी आपल्या समान चिंता आणि महत्त्वाकांक्षा समोर मांडल्या. आपणा सर्वांच्या विचारांवरून हे स्पष्ट आहे की ग्लोबल साऊथ देशांमध्ये एकजूट आहे.व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद 3.0 मध्ये प्रमुख नेत्यांच्या उद्घाटनपर सत्रात पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार
August 17th, 10:00 am
140 कोटी भारतीयांतर्फे मी या तिसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेत तुम्हा सर्वांचे स्वागत करतो.India has an ancient and unbroken culture of democracy: PM Modi
March 20th, 10:55 pm
Prime Minister Narendra Modi addressed the Summit for Democracy via video conferencing. Calling Summit for Democracy a crucial platform for democracies worldwide to exchange experiences and learn from each other, the Prime Minister reiterated India's deep-rooted commitment to democracy. Today, India is not only fulfilling the aspirations of its 1.4 billion people but is also providing hope to the world that democracy delivers and empowers, said PM Modi.लोकशाहीसाठीच्या शिखर परिषदेला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 20th, 10:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे , ‘लोकशाहीसाठी शिखर परिषदे’ला संबोधित केले. जगभरातल्या लोकशाही राष्ट्रांना आपापल्या अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी आणि परस्परांकडून शिकण्यासाठी, ही शिखर परिषद अतिशय महत्वाचे व्यासपीठ आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारतात खोलवर रुजलेल्या लोकशाहीच्या प्रतिबद्धतेला त्यांनी अधोरेखित केले. “भारतात लोकशाहीची प्राचीन आणि अखंड परंपरा आहे. लोकशाही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे.” असे सांगत, ते पुढे म्हणाले, “एखाद्या विषयावर सर्वसहमती निर्माण करणे, मुक्त संवाद, आणि मुक्त चर्चा, भारताच्या इतिहासात सदैव प्रतिबिंबित झाल्या आहेत. आणि म्हणूनच, आम्ही सगळे नागरिक, भारताला ‘लोकशाहीची जननी’ असे म्हणतो.”कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांची भेट
December 01st, 09:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएई मधील कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर 2023 रोजी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांची भेट घेतली.आभासी G-20 परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले निवेदन (22 नोव्हेंबर 2023)
November 22nd, 09:39 pm
आपण मांडलेल्या मौल्यवान विचारांची मी पुन्हा एकदा प्रशंसा करतो. तुम्ही ज्या मोकळ्या मनाने आपले मत व्यक्त केले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.जी 20 आभासी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
November 22nd, 06:37 pm
मला आठवते, माझे मित्र आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी गेल्या वर्षी 16 नोव्हेंबरला माझ्याकडे औपचारिक अध्यक्षपद सोपवले होते , तेव्हा मी सांगितले होते की, आपण सर्वजण मिळून जी -20 ला सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती-केंद्रित आणि निर्णायक बनवू. आपण एकत्रितपणे एका वर्षात हे साध्य केले आहे. आपण एकत्रितपणे जी -20 ला नवीन उंचीवर नेले आहे.India is poised to continue its trajectory of success: PM Modi
November 17th, 08:44 pm
Speaking at the BJP's Diwali Milan event at the party's headquarters in New Delhi, Prime Minister Narendra Modi reiterated his commitment to transform India into a 'Viksit Bharat,' emphasizing that these are not merely words but a ground reality. He also noted that the 'vocal for local' initiative has garnered significant support from the people.दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेच्या सांगता सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रारंभिक वक्तव्य
November 17th, 05:41 pm
दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेच्या अंतिम सत्रात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मला आनंद आहे, की आज संपूर्ण दिवसभर चाललेल्या या परिषदेत, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांपासून आफ्रिका, आशिया आणि पॅसिफिक बेटांमधील सुमारे 130 देशांनी सहभाग घेतला आहे.PM Modi addresses Diwali Milan programme at BJP HQ, New Delhi
November 17th, 04:42 pm
Speaking at the BJP's Diwali Milan event at the party's headquarters in New Delhi, Prime Minister Narendra Modi reiterated his commitment to transform India into a 'Viksit Bharat,' emphasizing that these are not merely words but a ground reality. He also noted that the 'vocal for local' initiative has garnered significant support from the people.पंतप्रधानांच्या दुसऱ्या 'व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ समिट' येथील भाषणाचा मजकूर
November 17th, 04:03 pm
140 कोटी भारतीयांच्या वतीने, दुसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिटच्या उद्घाटन सत्रात मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ हे 21व्या शतकातील बदलत्या जगाचे सर्वात आगळेवेगळे व्यासपीठ आहे. भौगोलिकदृष्ट्या ग्लोबल साउथ नेहमीच पुढे राहिलेले आहे, पण असे व्यासपीठ आपल्याला पहिल्यांदाच मिळाले आहे आणि आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. यात 100 पेक्षा अधिक भिन्न देशांचा समावेश असला तरी आपले हित समान आहे, आमचा प्राधान्य क्रम समान आहे.15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
August 23rd, 03:30 pm
पंधराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे भव्य आयोजन आणि आमच्या आदरातिथ्याबद्दल मी माझे प्रिय मित्र राष्ट्रपति रामाफोसा यांचे पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.पंतप्रधानांचे जी20 पर्यावरण आणि हवामान शाश्वतता मंत्रीस्तरीय बैठकीतील भाषण
July 28th, 09:01 am
मी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या थिरुकुरलचा संदर्भ देऊन सुरुवात करतो. महान संत थिरुवल्लुवर म्हणतात, नेडुंकडलुम तन्नीर मै कुंडृम तडिन्तेडिली तान नल्गा तागि विडिन” याचा अर्थ, जर ढगाने सागराकडून घेतलेले पाणी पावसाच्या रूपाने परत दिले नाही तर महासागरही सुकून जातील.” भारतात, निसर्ग आणि त्याचे मार्ग हे शिकण्याचे नियमित स्त्रोत आहेत. हे अनेक धर्मग्रंथांमध्ये तसेच मौखिक परंपरांमध्ये आढळतात. आपण शिकलो आहोत, पिबन्ति नद्य: स्वयमेव नाम्भ:, स्वयं न खादन्ति फलानि वृक्षा:। नादन्ति सस्यं खलु वारिवाहा:, परोपकाराय सतां विभूतय:।।पंतप्रधानांनी जी20 पर्यावरण आणि हवामान मंत्र्यांच्या चेन्नई येथील बैठकीला केले संबोधित
July 28th, 09:00 am
निसर्ग आणि त्याचे मार्ग हा या भारतात शिक्षणाचे नियमित स्रोत राहिला आहेत. यावर बोलताना पंतप्रधानांनी एका संस्कृत श्लोकाचा उल्लेख केला आणि स्पष्ट केले की नद्या आपले पाणी पीत नाहीत की वृक्ष स्वतः आपली फळे खात नाहीत आणि आपल्या पाण्यावर पिकलेले धान्य ढगही खात नाहीत. निसर्ग आपल्याला देतो आपणही निसर्गाचे देणे दिले पाहिजे यावर मोदी यांनी भर दिला. माता धरतीचे संरक्षण आणि काळजी घेणे ही आपली मुलभूत जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी घेणे फार काळापासून दुर्लक्षित राहिल्याने आज हवामानाबद्दल कृती करण्याची वेळ आली आहे. भारताच्या पारंपारीक ज्ञानानुसार हवामानाबद्दलची कृती ही अंत्योदयाला म्हणजे समाजातील सर्वात दुर्लक्षित व्यक्तीच्या विकासाला अनुसरुन असावी, असे मोदी म्हणाले. जगात दक्षिणेकडील देशांवर हवामान बदल आणि पर्यावरणीय समस्यांचा विशेष परिणाम होत आहे हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रे पर्यावरण आणि हवामानबदल मसूदा आणि 'पॅरिस करार' याअंतर्गत वचनबद्धतेवर कृती वाढविण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. कारण ते दक्षिणेकडील जगाला अनुकूलप्रकारे विकासाच्या आकांक्षा पूर्ण करण्यास मदत म्हणून महत्त्वपूर्ण ठरू शकतात.