विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या
September 17th, 09:07 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.बांधकाम आणि वास्तुरचना यांच्याशी निगडित कुशल आणि मेहनती कारागीर आणि त्यांची निर्मिति करणाऱ्यांना ही त्यांनी नमन केले आहे.विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करण्यात त्यांचे योगदान अतुलनीय असेल असा विश्वास श्री मोदींनी व्यक्त केला.विश्वकर्मा जयंती निमित्त पंतप्रधानांनी भगवान विश्वकर्मा यांना केले अभिवादन
September 17th, 08:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन केले.यशोभुमी राष्ट्राला समर्पित करताना आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मराठीत अनुवादीत मजकूर
September 17th, 06:08 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे या भव्य वास्तुत आलेले माझे प्रिय बंधू-भगिनी, देशातील 70 होऊन जास्त शहरांतील माझे सर्व सहकारी, अन्य मान्यवर आणि माझ्या कुटुंबियांनो.पंतप्रधानांनी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर-‘यशोभूमी’च्या पहिल्या टप्प्याचे नवी दिल्लीमध्ये केले लोकार्पण
September 17th, 12:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये द्वारका येथे इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर-‘यशोभूमी’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. यशोभूमीमध्ये एक अतिशय भव्य परिषद केंद्र, विविध प्रदर्शन दालने आणि इतर सुविधांचा अंतर्भाव आहे. पंतप्रधानांनी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने आज पीएम विश्वकर्मा योजनेचा देखील शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा बोधचिन्ह, ‘सम्मान, सामर्थ्य, समृद्धी’ या घोषवाक्याचे आणि पोर्टलचे देखील पंतप्रधानांनी उद्घाटन केले. कस्टमाईज्ड स्टँप शीट आणि टूलकिट बुकलेटचे देखील पंतप्रधानांनी यावेळी प्रकाशन केले. पंतप्रधानांनी 18 लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रमाणपत्रांचे वितरण केले. कार्यक्रमस्थळी उपस्थित झाल्यावर पंतप्रधानांनी गुरु शिष्य परंपरा आणि नवे तंत्रज्ञान या प्रदर्शनाची फेरफटका मारून पाहणी केली. त्यांनी यशोभूमीच्या त्रिमितीय प्रतिकृतीची देखील पाहणी केली. त्यापूर्वी पंतप्रधानांनी दिल्ली विमानतळ मेट्रो एक्स्प्रेस लाईनच्या द्वारका सेक्टर 21 ते यशोभूमी द्वारका सेक्टर 25 या नव्या मेट्रो स्थानकापर्यंतच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन केले.विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
September 17th, 09:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समर्पण, प्रतिभा आणि कठोर परिश्रम घेऊन समाजात नवनवीन उपक्रम पुढे नेणाऱ्या सर्व शिल्पकारांचे आणि कारागिरांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधत, पारंपारिक कला कौशल्याचे काम करणाऱ्यांसाठी 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान 'पीएम विश्वकर्मा' योजनेचा करणार प्रारंभ
September 15th, 12:36 pm
विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर, द्वारका, नवी दिल्ली येथे “पीएम विश्वकर्मा” या नवीन योजनेचा शुभारंभ करणार आहेत.दिव्यांग बांधवांसाठी सुगम भारत निर्माण करण्यास आमचे सरकार कार्यरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
August 15th, 05:01 pm
77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात, येत्या काही महिन्यांत, विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशात विश्वकर्मा योजना सुरू केली जाईल. अशी घोषणा केली. ही योजना, पारंपरिक कौशल्ये असलेल्या कारागिरांसाठी, म्हणजे जे कारागीर आपली साधने आणि हातांनी काम करतात, असा मुख्यत्वे इतर मागासवर्गीय समुदायासाठी असेल. यात सुतार, सोनार, पाथरवट, धोबी, न्हावी, अशा व्यावसायिकांसाठी असेल. ही योजना या कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देईल. 13 ते 15 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीतून ही योजना सुरू केली जाईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (93 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
September 25th, 11:00 am
माझ्या प्रिय देशवासियांनों, गेल्या काही दिवसांत चित्ता या विषयाने आपले सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्त्यांबद्दल बोलू इच्छिणारे अनेक संदेश मिळाले आहेत. उत्तर प्रदेशमधले अरुणकुमार गुप्ताजी, तेलंगणामधले के. एन. रामचंद्रन रघुराम जी, गुजरातमधले राजन जी, दिल्लीचे सुब्रत जी अशा अनेकांनी संदेश पाठवले आहेत. चित्ता भारतात परतल्याबद्दल देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. 130 कोटी भारतीय आनंदी आहेत, त्यांना अभिमान वाटतो आहे - हे भारताचे निसर्गप्रेम आहे. यासंदर्भात सर्व लोक एक प्रश्न आवर्जून विचारत आहेत की, मोदीजी, आम्हाला चित्ता बघायची संधी कधी मिळणार?पंतप्रधानांचे विश्वकर्मा जयंतीनिमित्त आयटीआयच्या कौशल्य दीक्षांत समरोहातील भाषण
September 17th, 04:54 pm
मला आज देशातील लाखो आयटीआय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. कौशल्य विकासाशी संबंधित विविध संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणविश्वातील इतर मान्यवर, स्त्री आणि पुरुष!विश्वकर्मा जयंती निमित्त आयोजित कौशल दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशाद्वारे केले संबोधित
September 17th, 03:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या कौशल दीक्षांत समारंभाला व्हिडीओ संदेशा द्वारे संबोधित केले. या कार्यक्रमात जवळजवळ 40 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते.कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ता कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 17th, 01:03 pm
आज भारताच्या भूमीवर चित्ते परतले आहेत आणि मी तर हे देखील म्हणेन की या चित्त्यांबरोबरच भारताची निर्सगप्रेमाची भावना संपूर्ण ताकदीनिशी जागृत झाली आहे. मी या ऐतिहासिक क्षणी सर्व देशवासियांना शुभेच्छा देत आहे.PM addresses Women Self Help Groups Conference in Karahal, Madhya Pradesh
September 17th, 01:00 pm
PM Modi participated in Self Help Group Sammelan organised at Sheopur, Madhya Pradesh. The PM highlighted that in the last 8 years, the government has taken numerous steps to empower the Self Help Groups. “Today more than 8 crore sisters across the country are associated with this campaign. Our goal is that at least one sister from every rural family should join this campaign”, PM Modi remarked.विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
September 17th, 10:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला विश्वकर्मा जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कौशल्य आणि कर्तव्याचं भान राष्ट्राला या अमृत काळात नवीन उंची गाठून देईल असं ते म्हणाले.पंतप्रधानांनी भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
September 17th, 12:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा
September 17th, 11:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.वाराणसी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना, वाराणसीमधील विकासकामांचे पंतप्रधानांनी केले मूल्यांकन
September 18th, 06:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जवळपास ९० मिनिटे त्यांच्या वाराणसी मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून विचारांची देवाणघेवाण केली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना, वाराणसीमधील विकास कामांचे मूल्यांकन केले.A lively interaction with young students in Narur village
September 17th, 06:54 pm
An enthusiastic group of students welcomed PM Narendra Modi today at a school in Narur village. The Prime Minister had a lively interaction with the youngsters on wide range of subjects.सोशल मीडिया कॉर्नर 17 सप्टेंबर 2017
September 17th, 07:33 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!It is due of Sardar Patel's efforts that we are realising the dream of 'Ek Bharat, Shreshtha Bharat': PM Modi
September 17th, 12:26 pm
PM Modi today laid foundation stone for 'National Tribal Freedom Fighters' Museum in Gujarat's Dhaboi. Addressing a public meeting, PM Modi said, We remember our freedom fighters from the tribal communities who gave a strong fight to colonialism.पंतप्रधानांनी सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण केले आणि राष्ट्रीय आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची पायाभरणी केली
September 17th, 12:25 pm
गुजरात मध्ये दबोई इथे पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची पायाभरणी केली. एक जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की वसाहतवादाविरुद्ध लढा देणाऱ्या आमच्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे आम्हाला स्मरण आहे.