BJP’s Sankalp Patra is a resolution letter for the development of the country: PM Modi in Alathur

April 15th, 11:30 am

Ahead of the Lok Sabha Elections, 2024, PM Modi was garnered with love and admiration at a public rally in Alathur town of Thrissur, Kerala. The PM extended his best wishes on the occasion of Vishu and presented his transparent vision of Kerala to the audience. PM Modi offered a glimpse of BJP's Sankalp Patra, pledging advancement and prosperity to every corner of the nation.

PM Modi addresses enthusiastic crowds at public meetings in Alathur and Attingal, Kerala

April 15th, 11:00 am

Ahead of the Lok Sabha Elections, 2024, PM Modi was garnered with love and admiration at public rallies in Alathur & Attingal, Kerala. The PM extended his best wishes on the occasion of Vishu and presented his transparent vision of Kerala to the audience. PM Modi offered a glimpse of BJP's Sankalp Patra, pledging advancement and prosperity to every corner of the nation.

तिरूअनंतपुरम येथे विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

April 25th, 11:50 am

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, केरळ सरकारमधील मंत्री, स्थानिक खासदार शशी थरूर, येथे उपस्थित असलेले इतर मान्यवर आणि केरळच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. मल्याळम नववर्षाची सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली आहे. तुम्ही विशू सण मोठ्या उत्साहात साजरा केला. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळ मधील तिरुवनंतपुरम येथील मध्यवर्ती क्रीडांगणात 3200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

April 25th, 11:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ मधील तिरुवनंतपुरम येथील मध्यवर्ती क्रीडांगणात 3,200 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये कोची वॉटर मेट्रोचे लोकार्पण, विविध रेल्वे प्रकल्प आणि तिरुवनंतपुरम येथील डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी यांचा समावेश आहे. याआधी सकाळी, पंतप्रधानांनी तिरुवनंतपुरम आणि कासारगोड दरम्यानच्या केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला झेंडा दाखवून रवाना केले.

विशू या नूतन वर्षारंभाच्या प्रसंगी पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा

April 15th, 09:09 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशू या नूतन वर्षारंभाच्या शुभप्रसंगी सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विशू निमित्त उत्तम आरोग्य आणि आनंदासाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

April 15th, 09:26 am

पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी विशू निमित्त जगभरातील विशेषत: मल्याळी लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांचे विशु उत्सवानिमित्त अभिवादन

April 14th, 09:38 am

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी विशुच्या उत्सवाच्या निमित्ताने जगभरातील केरळवासी आणि मल्याळी बांधवाना शुभेच्छा दिल्या आहेत.

विविध सणांनिमित्त देशातल्या जनतेला पंतप्रधानांच्या शुभेच्छा

April 14th, 10:27 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या विविध सणांनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

PM greets the people on various festivals being celebrated across India

April 12th, 07:21 pm