It is our commitment that the youth of the country should get maximum employment: PM Modi at Rozgar Mela
October 29th, 11:00 am
PM Modi addressed the Rozgar Mela and distributed more than 51,000 appointment letters to newly appointed youth in Government departments and organizations. Citing the Pradhan Mantri Internship Yojana, PM Modi said provisions are made for paid internships in the top 500 companies of India, where every intern would be given Rs 5,000 per month for one year. He added the Government’s target is to ensure one crore youth get internship opportunities in the next 5 years.PM Narendra Modi addresses Rozgar Mela
October 29th, 10:30 am
PM Modi addressed the Rozgar Mela and distributed more than 51,000 appointment letters to newly appointed youth in Government departments and organizations. Citing the Pradhan Mantri Internship Yojana, PM Modi said provisions are made for paid internships in the top 500 companies of India, where every intern would be given Rs 5,000 per month for one year. He added the Government’s target is to ensure one crore youth get internship opportunities in the next 5 years.The BJP government in Gujarat has prioritised water from the very beginning: PM Modi in Amreli
October 28th, 04:00 pm
PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.PM Modi lays foundation stone and inaugurates various development projects worth over Rs 4,900 crore in Amreli, Gujarat
October 28th, 03:30 pm
PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.India is emerging as a hub of global trade and manufacturing: PM Modi
October 25th, 11:20 am
Addressing the 18th Asia-Pacific Conference of German Business, PM Modi remarked, India is becoming a prime center of persification and de-risking and is emerging as a hub of global trade and manufacturing. Given this scenario, now is the most opportune time for you to make in India, and make for the world.पोलंडमधील वॉर्सा इथे भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 21st, 11:45 pm
हे दृश्य खरोखरच अद्भुत आहे आणि तुमचा उत्साह देखील अद्भुत आहे . मी इथं पाय ठेवल्यापासून पाहतो आहे तुम्ही थकतच नाही आहात. तुम्ही सर्व जण पोलंडच्या वेगवेगळ्या भागातून आला आहात, सर्वांची भाषा, बोली, खाण्याच्या सवयी भिन्न आहेत. मात्र प्रत्येकजण भारतीयत्वाच्या भावनेने जोडलेला आहे. तुम्ही माझे येथे इतके छान स्वागत केले आहे, या स्वागतासाठी मी तुम्हा सर्वांचा, पोलंडच्या जनतेचा खूप आभारी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पोलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित
August 21st, 11:30 pm
त्याआधी पोलंडमधल्या भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे मोठ्या जल्लोष आणि उत्साहात स्वागत केले. सुमारे 45 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान पोलंडच्या भेटीवर आल्याची बाब पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात नमूद केली. या भेटीत आपण पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा आणि पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट घेण्यासाठी, तसेच भारत आणि पोलंडमधली संबंध अधिक दृढ करण्यासाठी आतुर असल्याचे त्यांनी सांगितले. भारत ही लोकशाहीची जननी आहे, या नात्याने तसेच भारत आणि पोलंडमधली एकसामाईक मूल्ये दोन्ही देशांनामलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या भारत दौऱ्याची फलनिष्पत्ती
August 20th, 04:49 pm
भारत सरकार आणि मलेशिया सरकार यांच्यात कामगारांची भरती, रोजगार आणि मायदेशी परत येण्याबाबत सामंजस्य करारमलेशियाच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन
August 20th, 12:00 pm
पंतप्रधान बनल्यानंतर अन्वर इब्राहिम जी यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला भारतात तुमचे स्वागत करण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे.बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले प्रसार माध्यम निवेदन.
June 22nd, 01:00 pm
मी पंतप्रधान शेख हसीना जी आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे हार्दिक स्वागत करत आहे. तसे पाहिले तर, गेल्या सुमारे एका वर्षाच्या काळात आम्ही दहा वेळा भेटलो आहोत. पण आजची भेट विशेष आहे. कारण आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान शेख हसीना जी आपल्या पहिल्या अतिथी आहेत.मालदीवच्या अध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यानचे भारत-मालदीव संयुक्त निवेदन
August 02nd, 10:18 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महामहीम श्री इब्राहीम मोहमद सोलिह भारताच्या औपचारिक भेटीवर आले आहेत.‘कोविड-19 व्यवस्थापन : अनुभव, उत्तम पद्धती आणि पुढची वाटचाल’ याबाबत शेजारी दहा राष्ट्रांच्या सहभागाने झालेल्या कार्यशाळेला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 18th, 03:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘कोविड-19 व्यवस्थापन : अनुभव, उत्तम पद्धती आणि पुढची वाटचाल’ यावरच्या कार्यशाळेला संबोधित केले. भारतातले आरोग्य क्षेत्रातले तज्ञ, अधिकारी यांच्यासह अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूतान, मालदीव, मॉरिशस, नेपाळ, पाकिस्तान, सेशल्स, श्रीलंका या दहा शेजारी राष्ट्रामधले आरोग्य क्षेत्रातले तज्ञ, अधिकारीही कार्यशाळेला उपस्थित होते.‘कोविड-19 व्यवस्थापन : अनुभव, उत्तम पद्धती आणि पुढची वाटचाल ’ यावरच्या कार्यशाळेला पंतप्रधानांनी केले संबोधित, शेजारी दहा राष्ट्रांचा सहभाग
February 18th, 03:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘कोविड-19 व्यवस्थापन : अनुभव, उत्तम पद्धती आणि पुढची वाटचाल’ यावरच्या कार्यशाळेला संबोधित केले. भारतातले आरोग्य क्षेत्रातले तज्ञ, अधिकारी यांच्यासह अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूतान, मालदीव, मॉरिशस, नेपाळ, पाकिस्तान, सेशल्स, श्रीलंका या दहा शेजारी राष्ट्रामधले आरोग्य क्षेत्रातले तज्ञ, अधिकारीही कार्यशाळेला उपस्थित होते.Last five years have shown that it is indeed possible to successfully run an honest, transparent government: PM Modi
April 22nd, 04:16 pm
Speaking at a rally in Rajasthan’s Udaipur, PM Modi said, “The last five years have shown the country that it is indeed possible to successfully run an honest, transparent and people-oriented government in India.”PM Modi addresses public meetings in Rajasthan
April 22nd, 04:15 pm
Prime Minister Narendra Modi addressed two huge rallies in Udaipur and Jodhpur in the second half of his election campaigning today. Speaking about one of the major achievements of his government, PM Modi said, “The last five years have shown the country that it is indeed possible to successfully run an honest, transparent and people-oriented government in India.”जॉर्डनच्या राजांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची यादी (मार्च 1, 2018)
March 01st, 05:07 pm
Twelve key agreements including in the field of defence, cultural exchange, health and medicine were inked between India and Jordan.इराणच्या अध्यक्षांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची यादी
February 17th, 02:56 pm
इराणच्या अध्यक्षांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची यादीजपानच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य
September 14th, 02:17 pm
माझे विशेष मित्र, पंतप्रधान शिंझो ॲबे यांचे भारतात, विशेषत: गुजरातमध्ये स्वागत करण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद वाटतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्यानमार भेटीत जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन
September 06th, 10:26 pm
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान म्यानमारला पहिली द्विपक्षीय भेट देणार आहेत. ही भेट दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये उच्च पातळीवर संवाद साधण्याचा एक भाग आहे. गेल्या वर्षी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव आणि स्टेट काऊन्सलर डॉ आँग सॅन सु कि यांच्या भारत भेटी नंतर ही भेट घडत आहे.आम्ही केवळ भारत सुधारत नाही तर भारताचे रुपांतर करीत आहोत: पंतप्रधान मोदी
September 06th, 07:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार इथे भारतीय समुदायाशी संवाद साधला. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की “आम्ही केवळ भारत सुधारत नाही तर भारताचे रुपांतर करीत आहोत. एक नवीन भारत निर्माण केला जात आहे.” नोटबंदीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “आम्ही कठोर निर्णय घ्यायला घाबरत नाही. आमच्यासाठी राष्ट्र हे राजकारणापेक्षा मोठे आहे”.