आभासी G-20 परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले निवेदन (22 नोव्हेंबर 2023)
November 22nd, 09:39 pm
आपण मांडलेल्या मौल्यवान विचारांची मी पुन्हा एकदा प्रशंसा करतो. तुम्ही ज्या मोकळ्या मनाने आपले मत व्यक्त केले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.जी 20 आभासी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
November 22nd, 06:37 pm
मला आठवते, माझे मित्र आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी गेल्या वर्षी 16 नोव्हेंबरला माझ्याकडे औपचारिक अध्यक्षपद सोपवले होते , तेव्हा मी सांगितले होते की, आपण सर्वजण मिळून जी -20 ला सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती-केंद्रित आणि निर्णायक बनवू. आपण एकत्रितपणे एका वर्षात हे साध्य केले आहे. आपण एकत्रितपणे जी -20 ला नवीन उंचीवर नेले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्यात होणार आभासी माध्यमातून संवाद
April 10th, 09:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्यात 11 एप्रिल 2022 रोजी आभासी माध्यमातून बैठक होणार आहे. दक्षिण आशियातील अलीकडील घडामोडी, हिंद - प्रशांत क्षेत्र आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांसंदर्भात सुरु असलेल्या द्विपक्षीय सहकार्याचा उभय नेते आढावा घेतील आणि विचारविनिमय करतील. द्विपक्षीय व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने,ही आभासी बैठक दोन्ही देशांची नियमित आणि उच्च-स्तरीय प्रतिबद्धता सुरू ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल.दुसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया आभासी शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रारंभिक भाषण
March 21st, 12:30 pm
क्वीन्सलँड आणि न्यू साउथ वेल्समधील पुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तीय हानीबद्दल मी सर्व भारतीयांच्या वतीने शोक व्यक्त करतो.India-Australia Virtual Summit
March 17th, 08:30 pm
Prime Minister Shri Narendra Modi and Prime Minister of Australia H.E. Mr. Scott Morrison will hold the second India-Australia Virtual Summit on 21 March 2022. The Summit follows the historic first Virtual Summit of 4 June 2020 when the relationship was elevated to a Comprehensive Strategic Partnership.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान महामहीम मार्क रुट यांच्यात दूरध्वनीवरून झालेले संभाषण
March 08th, 09:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली.पंतप्रधान, क्वाड नेत्यांच्या आभासी शिखर परिषदेत सहभागी
March 03rd, 10:23 pm
पंतप्रधानांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासह क्वाड नेत्यांच्या आभासी शिखर परिषदेत भाग घेतला.CEPA reflects the deep friendship, shared vision and trust between India and UAE: PM Modi
February 18th, 08:17 pm
Prime Minister Narendra Modi and Crown Prince of Abu Dhabi HH Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan held a virtual summit. Both leaders expressed deep satisfaction at the continuous growth in bilateral relations in all sectors. A major highlight of the Virtual Summit was the signing and exchange of the India-UAE Comprehensive Economic Partnership Agreement.भारत -संयुक्त अरब अमिरात आभासी शिखर परिषद
February 18th, 08:16 pm
Prime Minister Narendra Modi and Crown Prince of Abu Dhabi HH Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan held a virtual summit. Both leaders expressed deep satisfaction at the continuous growth in bilateral relations in all sectors. A major highlight of the Virtual Summit was the signing and exchange of the India-UAE Comprehensive Economic Partnership Agreement.डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्य करार/करारांची यादी
October 09th, 03:54 pm
डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्य करार/करारांची यादीडेन्मार्कचे पंतप्रधान महामहिम मेट्टे फ्रेड्रीकसन यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे अभिभाषण
October 09th, 01:38 pm
कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी, हैदराबाद हाऊसमध्ये नियमितपणे सरकारचे प्रमुख आणि राज्यांच्या प्रमुखांचे स्वागत होत असे. गेल्या 18-20 महिन्यांपासून ही प्रक्रिया थांबली होती. मला आनंद आहे की आज एका नवीन मालिकेची सुरुवात डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भेटीने होत आहे.47 व्या जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी
June 10th, 06:42 pm
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 आणि 13 जून रोजी, जी-7 शिखर परिषदेच्या आऊटरिच सेशन्स म्हणजेच जनसंपर्क सत्रात आभासी स्वरूपात सहभागी होणार आहेत. सध्या इंग्लंड जी-7 परिषदेच्या अध्यक्षस्थानी असून, भारतासह,ऑस्ट्रेलिया, कोरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना पाहुणे देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ही बैठक मिश्र स्वरूपात होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात आज आभासी शिखर परिषद झाली
May 04th, 06:34 pm
भारत आणि ब्रिटन यांच्यात दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि लोकशाही, मूलभूत स्वातंत्र्य आणि कायद्याचे शासन, मजबूत पूरकता आणि वाढते एकत्रिकरण याप्रति परस्पर वचनबद्धतेने प्रोत्साहित धोरणात्मक भागीदारी आहे.भारत- ब्रिटन दरम्यान 4 मे 2021ला होणार आभासी शिखर परिषद
May 02nd, 09:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 मे 2021 ला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासमवेत आभासी माध्यमातून शिखर परिषद घेणार आहेत.भारत-नेदरलँड आभासी शिखर सम्मेलनातील पंतप्रधानांचे भाषण
April 09th, 05:58 pm
आपल्या नेतृत्वात आपल्या पक्षाचा सलग चौथ्यांदा मोठा विजय झाला आहे. तेव्हाच Twitter वर मी आपल्याला लगेच शुभेच्छा दिल्या होत्या, मात्र आता या आभासी व्यासपीठावरील भेटीत पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा देत आहे.PM Modi holds virtual summit with PM Rutte of the Netherlands
April 09th, 05:57 pm
PM Narendra Modi held a virtual meeting with PM Mark Rutte of the Netherlands. In his remarks, PM Modi said that relationship between India and the Netherlands is based on the shared values of democracy and rule of law. PM Modi added that approach of both the countries towards global challenges like climate change, terrorism and pandemic are similar.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश भेटीदरम्यान भारत आणि बांग्लादेशाने जारी केलेले संयुक्त निवेदन
March 27th, 09:18 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश भेटीदरम्यान भारत आणि बांग्लादेशाने जारी केलेले संयुक्त निवेदनभारत -फिनलँड व्हर्च्युअल शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण
March 16th, 05:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिनलंड प्रजासत्ताकच्या पंतप्रधान महामहीम सन्ना मारिन यांनी आज व्हर्च्युअल शिखर परिषद घेतली आणि द्विपक्षीय मुद्दय़ांवर तसेच परस्पर हिताच्या इतर प्रादेशिक व बहुराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली.भारत-फिनलंड व्हर्च्युअल शिखर परिषद
March 16th, 05:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिनलंड प्रजासत्ताकच्या पंतप्रधान महामहीम सन्ना मारिन यांनी आज व्हर्च्युअल शिखर परिषद घेतली आणि द्विपक्षीय मुद्दय़ांवर तसेच परस्पर हिताच्या इतर प्रादेशिक व बहुराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन यांची 16 मार्चला दूरदृश्य प्रणाली द्वारे शिखर परिषद
March 15th, 07:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन यांची 16 मार्च 2021 ला दूरदृश्य प्रणाली द्वारे शिखर परिषद होणार आहे.