If you want returns with reliability, India is the place to be: PM Modi
November 05th, 07:10 pm
PM Narendra Modi addressed the Virtual Global Investor Roundtable 2020. In his remarks, PM Modi said, If you want returns with reliability, India is the place to be. If you want demand with democracy, India is the place to be. If you want stability with sustainability, India is the place to be. If you want growth with a green approach, India is the place to be.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आभासी जागतिक गुंतवणूकदार गोलमेज परिषद
November 05th, 07:01 pm
गोलमेजला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, या वर्षभरात भारताने धैर्याने महामारीचा सामना केला तेव्हा जगाने भारताचे राष्ट्रीय चरित्र आणि भारताचे खरे सामर्थ्य पाहिले. ते म्हणाले की, महामारीने जबाबदारीची भावना, करुणेची भावना, राष्ट्रीय एकता आणि नवसंशोधन या गुणांचे दर्शन घडवले ज्यासाठी भारतीय ओळखले जातात.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 5 नोव्हेंबरला जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद
November 03rd, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 नोव्हेंबर, 2020 रोजी जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद (व्हीजीआयआर) होणार आहे. या परिषदेचे आयोजन भारत सरकारच्या अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी यांच्यावतीने करण्यात आले आहे. जागतिक स्तरावरचे आघाडीचे संस्थात्मक गुंतवणूकदार , भारतातले मोठे व्यावसायिक आणि भारत सरकारमध्ये असलेले निर्णय घेणारे सर्वोच्च अधिकारी मंडळी आणि वित्तीय बाजार नियामक यांच्यामध्ये या गोलमेज परिषदेमध्ये विशेष संवाद साधला जाणार आहे. या परिषदेला केंद्रीय अर्थ मंत्री आणि अर्थ राज्यमंत्री, रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.