तंत्रज्ञानावर आधारित शासनाने आम्ही आधुनिक भारत निर्माण करीत आहोत: पंतप्रधान मोदी
June 25th, 11:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधताना सांगितले की, जेव्हा भारताकडून चांगली बातमी येते तेव्हा भारतीय समुदाय आनंदला आणि भारताने नवीन उच्च पातळी गाठावी अशी इच्छा त्यांनी दर्शवली. भारतीय समुदायाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधान दहशतवादाबद्दलही बोलले आणि म्हटले की त्यापासून धोका आहे हे आता जगाला समजले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉशिंग्टन येथे भारतीय समुदायाबरोबर संवाद साधला.
June 25th, 11:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायाबरोबर संवाद साधताना म्हटले की जेव्हा केव्हा भारताकडून चांगल्या बातम्या ऐकायला मिळाल्या तेव्हा तेव्हा वॉशिंग्टन येथील भारतीय समुदायाला खूप आनंद झाला आहे. मोदी यांनी , भारतीय समुदायाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत दिलेल्या सहभागाबद्दल आणि निभावलेल्या भूमिकेबद्दल प्रशंसा केली.