पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिल्लीत विजयादशमी कार्यक्रमात सहभाग
October 12th, 07:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत विजयादशमी कार्यक्रमात सहभाग घेतला.द्वारका, दिल्ली येथे विजयादशमी सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 24th, 06:32 pm
मी सर्व भारतीयांना शक्तीपूजनाच्या नवरात्रीच्या आणि विजय पर्व असलेल्या विजयादशमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. विजयादशमीचा हा सण अन्यायावर न्यायाचा विजय , अहंकारावर नम्रतेचा विजय आणि क्रोधावर संयमाच्या विजयाचा सण आहे. अत्याचारी रावणावर प्रभू श्रीरामाच्या विजयाचा हा सण आहे. या भावनेने आपण दरवर्षी रावण दहन करतो. पण हे इतके पुरेसे नाही. हा सण आपल्यासाठी संकल्पांचाही सण आहे, आपल्या संकल्पांची पुनरावृत्ती करण्याचाही सण आहे.दिल्लीत द्वारका इथे आयोजित विजयादशमी सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित
October 24th, 06:31 pm
या सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की विजयादशमी हा सण अन्यायावर न्यायाच्या, अहंकारावर मानवतेच्या, क्रोधावर संयमाने मिळवलेल्या विजयाचा सण आहे. हा दिवस आपण घेतलेल्या शपथा, आपण केलेले संकल्प यांना नवीन झळाळी देण्याचा सुद्धा आहे असे ते म्हणाले.पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या विजया दशमीच्या शुभेच्छा
October 24th, 08:56 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजया दशमीच्या सुमुहूर्ताच्या निमित्ताने आपल्या सर्व देशवासीय कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री नरेंद्र मोदी म्हणाले की हा पवित्र सण नकारात्मक शक्तींना नष्ट करत जीवनातील चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचा संदेश घेऊन येतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(100 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
April 30th, 11:31 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज मन की बातचा शंभरावा भाग आहे. मला आपल्या सर्वांची हजारो पत्रं मिळाली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी असा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त पत्रे वाचेन, पाहीन आणि संदेशांना जरा समजण्याचा प्रयत्न करावा. आपली पत्रं वाचताना मी कित्येकदा तर अतिशय भावनावश झालो, भावनांनी ह्रदय उचंबळून आलं आणि भावनामध्ये वाहूनही गेलो आणि स्वतःला पुन्हा सावरलं. आपण माझं मन की बातच्या शंभराव्या भागासाठी अभिनंदन केलं आहे. परंतु मी खरोखर सांगतो की वास्तविक पहाता अभिनंदनास पात्र तर आपण सर्व मन की बातचे श्रोते आहात, आमचे देशवासी आहेत. मन की बात कोटी कोटी भारतीयांची मन की बात आहे त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण आहे.हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 05th, 01:23 pm
हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरजी, हिमाचलचे लोकप्रिय मुख्यमंत्री जयराम ठाकुर जी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि याच भूमीचे सुपुत्र जेपी नड्डाजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि आपले खासदार अनुराग ठाकुरजी, हिमाचल भाजपाचे अध्यक्ष आणि संसदेतील माझे सहकारी सुरेश कश्यपजी, संसदेतील माझे सहकारी किशन कपूरजी, इंदु गोस्वामीताई, डॉ सिकंदर कुमारजी, इतर मंत्री, खासदार आणि आमदार, आणि मोठ्या संख्येने आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ! तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना विजयादशमी निमित्त अनेकानेक शुभेच्छा.PM Modi launches development initiatives at Bilaspur, Himachal Pradesh
October 05th, 01:22 pm
PM Modi launched various development projects pertaining to healthcare infrastructure, education and roadways in Himachal Pradesh's Bilaspur. Remarking on the developments that have happened over the past years in Himachal Pradesh, the PM said it is the vote of the people which are solely responsible for all the developments.विजयादशमीनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा
October 05th, 09:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण प्रत्येकाच्या जीवनात धैर्य, संयम आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा पंतप्रधान मोदी यांनी दिल्या आहेत.सुरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाजने बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
October 15th, 11:07 am
कार्यक्रमाला उपस्थित गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन्द्र भाई पटेल, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मनसुख़ मांडवीया , पुरुषोत्तम भाई रुपाला, दर्शना बेन, लोकसभेतील माझे सहकारी खासदार आणि गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सीआर पाटील , सौराष्ट्र पटेल सेवा समाजचे अध्यक्ष कानजी भाई, सेवा समाजचे सर्व सन्मानित सदस्यगण आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 'सौराष्ट्र पटेल सेवा समाज' द्वारा आज विजया दशमीच्या दिवशी एका पुण्य कार्याचा शुभारंभ होत आहे. मी तुम्हा सर्वांना आणि संपूर्ण देशाला विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.सूरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाज यांनी बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांनी केले भूमिपूजन
October 15th, 11:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाज यांनी बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.सात नव्या संरक्षण कंपन्यांच्या राष्ट्रार्पण समारंभात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे संदेश
October 14th, 05:47 pm
विजयादशमीच्या पवित्र उत्सवाचे औचित्य साधत, उद्या म्हणजेच, 15 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 12:10 वाजता, संरक्षण मंत्रालयाच्या विशेष कार्यक्रमात सात संरक्षण कंपन्यांचे राष्ट्रार्पण केले जाणार आहे. विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रसारित केला जाणार आहे.विजयादशमी निमित्त पंतप्रधानांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा
October 08th, 10:32 am
विजयादशमीच्या पवित्र पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.15 ऑगस्ट पार्क, लाल किल्ला मैदान येथे आयोजित दसरा उत्सवात पंतप्रधानांचा सहभाग
October 19th, 06:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील 15 ऑगस्ट पार्क, लाल किल्ला मैदान येथे आयोजित दसरा उत्सवात सहभागी झाले .विजयादशमीप्रसंगी पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा
October 19th, 09:12 am
विजयादशमीच्या मंगल प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विजया दशमीच्या मंगल प्रसंगी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा’, असे पंतप्रधान म्हणाले.दसऱ्यानिमित्त पंतप्रधानांनी केलेले संबोधन
September 30th, 05:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दसरा सोहळ्याला उपस्थित राहिले.आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, 2022 साली देश जेव्हा स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक योगदान देण्याचा संकल्प करायला हवाविजया दशमीनिमित्त पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा
September 30th, 08:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.Social Media Corner 12th October 2016
October 12th, 07:35 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!Vijaya Dashami is the festival of victory of truth over falsehood: PM Modi
October 11th, 09:46 pm
PM Narendra Modi on Tuesday spoke at the Ramlila at Aishbagh in Lucknow on Dussehra. In his speech Modi said, “When we burn Ravana, we should remember that humanity can’t be saved lest we fight terrorism together.” Shri Modi also said, “Women need to be respected and treated right, no matter what religion or one comes from.”लखनौ इथल्या ऐशबाग रामलीला मैदानात, दसरा महोत्सवातले पंतप्रधानांचे वक्तव्य
October 11th, 09:45 pm
PM Narendra Modi attended Vijaya Dashami celebrations in Aishbagh, Lucknow. Addressing a gathering the PM said that this festival was about victory of good over evil. Shri Modi said that in today’s time the biggest threat to humanity was terrorism. He added that entire world and the believers in humanity have to stand in unison to defeat terrorism. The PM exhorted the countrymen not to discriminate girl child.Social Media Corner 11th October 2016
October 11th, 09:38 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!