विजय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शूर वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली

December 16th, 09:44 am

विजय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1971 च्या युद्धात भारताची कर्तव्यभावनेने सेवा करणाऱ्या शूर वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

विजय दिनानिमित्त, 1971 च्या युद्धातल्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी सशस्त्र दलांना केले नमन

December 16th, 11:25 am

पाकिस्तानविरोधात 1971 साली झालेल्या युद्धात भारतानं अतुलनीय विजय मिळवला होता. त्याचं स्मरण म्हणून आजचा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जात आहे. या युद्धात आपल्या प्राणाची बाजी लावून भारताला विजय मिळवून देणाऱ्या सशस्त्र दलाच्या सर्व शूर जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमन केले आहे.

विजय दिवसाच्या पूर्वसंध्येनिमित्त पंतप्रधानांनी आर्मी हाऊस इथल्या अनौपचारिक स्वागत समारंभात घेतला सहभाग

December 15th, 08:13 pm

विजय दिवसाच्या पूर्वसंध्येनिमित्त आज नवी दिल्लीत आर्मी हाऊस इथे झालेल्या अनौपचारिक स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.

पंतप्रधानांनी 50 व्या विजय दिवसानिमित्त मुक्तियोद्धे , वीरांगना आणि भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण केले

December 16th, 12:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 व्या विजय दिवसानिमित्त मुक्तियोद्धे, वीरांगना आणि भारतीय सशस्त्र दलांमधील शूरवीरांच्या अदम्य शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण केले आहे. यानिमित्त ढाका येथे राष्ट्रपतींची उपस्थिती प्रत्येक भारतीयासाठी विशेष महत्त्वाची असल्याचेही मोदींनी म्हटले आहे.

Prime Minister Shri Narendra Modi to light up ‘Swarnim Vijay Mashaal’and begin 50th anniversary celebrations of Indo-Pak War

December 15th, 04:38 pm

In December 1971, the Indian Armed Forces secured a decisive and historic Victory over Pakistan Army, which led to creation of a Nation - Bangladesh and also resulted in the largest Military Surrender after the World War – II. From 16 December, the Nation will be celebrating 50 Years of Indo-Pak War, also called ‘Swarnim Vijay Varsh’. Various commemorative events are planned across the Nation.

विजय दिवसानिमित्त वीर जवानांना पंतप्रधानांनी केले अभिवादन

December 16th, 12:00 pm

विजय दिवसानिमित्त 1971 च्या युद्धातील वीर जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे.

उत्तर प्रदेशातल्या रायबरेली येथे विविध विकास कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण.

December 16th, 11:50 am

भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्रीमान राम नायक जी, उत्तर प्रदेशचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रामधले माझे सहयोगी रेल्वे मंत्री पीयूष गोयल जी, प्रदेश भाजपाचे अध्यक्ष आणि संसदेमधले माझे सहकारी महेंद्र पांडे जी, उत्तर प्रदेश मंत्रिमंडळामधले माननीय मंत्री, इथे उपस्थित असलेले आमदार, सभापती महोदय आणि मोठ्या संख्येने इथे आलेले रायबरेलीचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधानांच्या हस्ते रायबरेली येथे विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन

December 16th, 11:47 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी रायबरेली येथील रेल्वेचे अत्याधुनिक डबे बनवणाऱ्या कारखान्याला भेट दिली. त्यानंतर झालेल्या एका जाहीर सभेत त्यांनी हमसफर रेल्वेगाडीचा डबा आणि 900 व्या कोचला हिरवा झेंडा दाखवला. त्याचवेळी त्यांनी रायबरेली येथील विविध विकास कामांचे उद्‌घाटनही, पायाभरणी आणि लोकार्पणही केले.

विजय दिवसानिमित्त 1971 च्या युद्धात शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांना पंतप्रधांनानी केले वंदन

December 16th, 10:33 am

विजय दिवसानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1971 च्या युद्धात शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांचे समरण करत त्यांच्या पराक्रमाला वंदन केले आहे.

सोशल मीडिया कॉर्नर 16 डिसेंबर 2017

December 16th, 08:23 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

विजयदिनानिमित्त पंतप्रधानांकडून सशस्त्र दलाला सलाम

December 16th, 11:59 am

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid tributes to the Indian Armed Forces on Vijay Diwas. “Vijay Diwas is a fitting reminder of the valour and sacrifice of all those who fought courageously in the 1971 war. Tributes to them”, the Prime Minister said.

PM salutes the courage and indomitable spirit of Indian Armed Forces, on Vijay Diwas

December 16th, 12:34 pm