आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशा द्वारे केलेले संबोधन
April 04th, 09:46 am
आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा. भारतामध्ये आपलं स्वागत आहे! सर्वात प्रथम, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी एकत्र आल्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. पाचवी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय परिषद, आयसीडीआरआय-2023 नक्कीच विशेष आहे.पंतप्रधानांनी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील 5व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
April 04th, 09:45 am
सारे जग एकमेकांशी जोडलेले असताना आपत्तींचा प्रभाव फक्त स्थानिक राहत नाही त्यामुळे जागतिक दृष्टीकोनातून सीडीआरआयची निर्मिती झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे, आपला प्रतिसाद एकाकी न ठेवता एकीकृत केला पाहिजे,असे ते म्हणाले. अवघ्या काही वर्षांत, प्रगत आणि विकसनशील देशांतील, लहान-मोठे, जगाच्या दक्षिण किंवा उत्तर भागातले 40 हून अधिक देश सीडीआरआयचा भाग बनले आहेत असे त्यांनी नमूद केले. सरकार व्यतिरिक्त, जागतिक संस्था, खाजगी क्षेत्रे आणि तज्ञ देखील यात सहभागी आहेत हे उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले.नवी दिल्ली मधील विज्ञान भवनात दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 03rd, 01:29 pm
हा दक्षता सप्ताह सरदार साहेबांच्या जयंती दिनी सुरु झाला आहे. सरदार साहेबांचं संपूर्ण जीवन प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि त्याने प्रेरित सार्वजनिक सेवांच्या निर्मितीसाठी समर्पित राहिलं आहे. आणि याच आश्वासनासह आपण दक्षतेबाबत जनजागृतीसाठी हे अभियान आयोजित केलं आहे. या वेळी आपण सर्वजण ‘विकसित भारतासाठी भ्रष्टाचार मुक्त भारत’ या संकल्पनेवर दक्षता सप्ताह साजरा करत आहोत. हा संकल्प आजच्या दिवसाची गरज आहे, समयोचित आहे आणि देशवासीयांसाठीही तेवढाच महत्वाचा आहे.PM addresses programme marking Vigilance Awareness Week in New Delhi
November 03rd, 01:18 pm
PM Modi addressed the programme marking Vigilance Awareness Week of Central Vigilance Commission. The Prime Minister stressed the need to bring in common citizens in the work of keeping a vigil over corruption. No matter how powerful the corrupt may be, they should not be saved under any circumstances, he said.केवडिया इथे केंद्रीय दक्षता आयोग आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी केलेलं भाषण
October 20th, 09:36 am
लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष, केंद्रीय दक्षता आयुक्त सुरेश एन. पटेल, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल, मान्यवर व्याख्याते, विविध राज्य आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कार्यक्रमाला उपस्थित इतर मान्यवर,पंतप्रधानांनी सीव्हीसी अर्थात केंद्रीय दक्षता आयोग आणि सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेच्या संयुक्त परिषदेला व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून केले संबोधित
October 20th, 09:35 am
पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी आज सीव्हीसी अर्थात केंद्रीय दक्षता आयोग आणि सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेच्या संयुक्त परिषदेला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले. गुजरातमधील केवडिया येथे ही परिषद होत आहे.PM’s inaugural address at the National Conference on Vigilance and Anti-Corruption
October 27th, 05:06 pm
PM Narendra Modi inaugurated national conference on Vigilance and Anti-corruption today. Addressing the event, PM Modi said, It is imperative for development that our administrative processes are transparent, responsible, accountable and answerable to the people. Corruption is the biggest enemies of all these processes. Corruption hurts development and disrupts social balance.पंतप्रधानांनी केले दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंध यावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
October 27th, 04:25 pm
पंतप्रधानांनी सतर्क भारत, समृद् भारत या कल्पनेवर आधारित दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंध यावरील राष्ट्रीय परिषदेचे आज व्हीडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केले. नागरीकांच्या सहभागातून सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सचोटी यांची वृद्धी यासंदर्भात भारताची कटीबद्धता यावर भर देणारे दक्षता विषयक मुद्दे यांना केंद्रस्थानी ठेवून केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (CBI) हा कार्यक्रम आयोजित केला गेला.सतर्कता आणि भ्रष्टाचार निर्मूलनावरील राष्ट्रीय परिषदेचे पंतप्रधान करणार उद्घाटन
October 25th, 02:11 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी येत्या 27 ऑक्टोबर 2020 रोजी संध्याकाळी 4:45 वाजता सतर्कता (दक्षता)आणि भ्रष्टाचार निर्मूलन या संकल्पनेवर आधारित सतर्क भारत, समृध्द भारत (Vigilant India, Prosperous India) या परीषदेचे आभासी पध्दतीने उद्घाटन करणार आहेत.Dr Jitendra Singh Administers Vigilance Awareness pledge in PMO
October 27th, 07:56 pm
Dr Jitendra Singh Administers Vigilance Awareness pledge in PMOChief Minister Mr. Narendra Modi presides over State Monitoring and Vigilance Committee (SVMC) review meet for the Schedule Caste and Schedule Tribes
September 23rd, 05:15 pm
Chief Minister Mr. Narendra Modi presides over State Monitoring and Vigilance Committee (SVMC) review meet for the Schedule Caste and Schedule Tribes