डिजिटल परिवर्तनाच्या प्रगतीबाबत आसियान-भारत संयुक्त निवेदन
October 10th, 05:42 pm
आसियान-भारत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला प्रोत्साहन देण्याबाबत आमची वचनबद्धता अधोरेखित करत, 1992 मध्ये स्थापन झाल्यापासून आसियान-भारत संवाद संबंधांना चालना देत त्याची मूलभूत तत्त्वे, सामायिक मूल्ये आणि निकषांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आसियान-भारत शिखर परिषद (2012) च्या दृष्टीकोन निवेदनात नमूद करण्यात आल्यानुसार आसियान-भारत संवाद संबंधांच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आसियान-भारत स्मारक शिखर परिषदेची दिल्ली घोषणा (2018), शांततेसाठी इंडो-पॅसिफिकवरील आसियान दृष्टीकोन सहकार्यावर आसियान-भारत संयुक्त निवेदन, प्रदेशातील स्थैर्य आणि समृद्धी (2021), आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी (2022), सागरी सहकार्यावर आसियान-भारत संयुक्त निवेदन(2023) आणि संकटकालीन (2023) प्रतिसादात अन्न सुरक्षा आणि पोषण सशक्तीकरणावर आसियान-भारत संयुक्त नेत्यांचे निवेदनपंतप्रधानांनी घेतली व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष आणि पक्ष सरचिटणीसांची भेट
September 24th, 12:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र आम सभेत आयोजित 'भविष्यासाठी शिखर परिषदे'दरम्यान सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष आणि व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस टो लॅम यांची भेट घेतली.व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिंग चिंग यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन (1ऑगस्ट 2024)
August 01st, 12:30 pm
पंतप्रधान फाम मिंग चिंग आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे मी भारतात हार्दिक स्वागत करतो. सर्व प्रथम, सर्व भारतीयांच्या वतीने मी, महासचिव न्युयेन फु चोंग यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करतो.व्हिएतनामच्या पंतप्रधानांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
May 20th, 12:07 pm
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमधील प्रगतीचा आढावा घेतला. उच्च स्तरीय आदानप्रदान करण्यावर आणि द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रातील बंध अधिक मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.हिंद प्रशांत क्षेत्राच्या समृद्धीसाठीची आर्थिक रचना (IPEF)
May 23rd, 02:19 pm
हिंद प्रशांत क्षेत्राच्या समृद्धीसाठी आर्थिक रचना (IPEF) याविषयी चर्चेचा प्रारंभ करण्यासाठी जपानमध्ये टोकियो येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन आणि जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ हेही यावेळी उपस्थित होते. तसेच, ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, कोरियन प्रजासत्ताक, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, आणि व्हिएतनाम हे अन्य भागीदार देशही यावेळी आभासी माध्यमातून सहभागी झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा
July 10th, 01:08 pm
व्हिएतनामचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मोदी यांनी फाम मिन्ह चिन्ह यांचे अभिनंदन केले. भारत-व्हिएतनाम यांच्यातील सर्वसमावेशक मुत्सद्दी भागीदारी पुढेही अशीच कायम राहून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती अधिक मजबूत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.India - Vietnam Joint Vision for Peace, Prosperity and People
December 21st, 04:50 pm
PM Narendra Modi and PM Nguyen Xuan Phuc of Vietnam co-chaired a virtual summit on 21 December 2020, during which they exchanged views on wide-ranging bilateral, regional and global issues and set forth the 'Joint Vision for Peace, Prosperity and People' to guide the future development of India-Vietnam Comprehensive Strategic Partnership.फलनिष्पत्ती सुची : भारत- व्हिएतनाम आभासी शिखर परिषद (डिसेंबर 21, 2020)
December 21st, 04:40 pm
फलनिष्पत्ती सुची : भारत- व्हिएतनाम आभासी शिखर परिषद (डिसेंबर 21, 2020)India-Vietnam Leaders’ Virtual Summit
December 21st, 04:26 pm
Prime Minister Narendra Modi held a virtual summit with PM Nguyen Xuan Phuc of Vietnam. The two Prime Ministers reviewed ongoing bilateral cooperation initiatives, and also discussed regional and global issues. A ‘Joint Vision for Peace, Prosperity and People’ document was adopted during the Summit, to guide the future development of the India-Vietnam Comprehensive Strategic Partnership.Virtual Summit between Prime Minister Shri Narendra Modi and Prime Minister of Vietnam H.E. Nguyen Xuan Phuc
December 19th, 08:56 am
Prime Minister Shri Narendra Modi will be holding Virtual Summit with the Prime Minister of Vietnam H.E Mr. Nguyen Xuan Phuc on 21 December 2020.Telephone conversation between PM and Prime Minister of the Socialist Republic of Vietnam.
April 13th, 04:31 pm
Prime Minister Shri Narendra Modi had a telephone conversation today with H.E. Mr. Nguyen Xuan Phuc, Prime Minister of the Socialist Republic of Vietnam.Meeting of Prime Minister with Prime Minister of Vietnam
November 04th, 08:02 pm
PM Narendra Modi met H.E. Mr Nguyen Xuan Phuc, Prime Minister of Socialist Republic of Vietnam on the sidelines of India-ASEAN and East Asia Summit 2019 at Bangkok on 04 November 2019.Prime Minister meeting with State Counsellor of Myanmar
November 03rd, 06:44 pm
Prime Minister Shri Narendra Modi met State Counsellor Aung San Suu Kyi of Myanmar on the margins of the ASEAN-India Summit on November 03, 2019.व्हिएतनामच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची यादी (3 मार्च 2018)
March 03rd, 06:07 pm
व्हिएतनामच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची यादी (3 मार्च 2018)India-Vietnam Joint Statement during State visit of President of Vietnam to India (March 03, 2018)
March 03rd, 01:14 pm
At the invitation of H. E. Shri Ram NathKovind, President of the Republic of India, H.E. Mr. Tran Dai Quang, President of the Socialist Republic of Viet Nam, and Spouse paid a State Visit to the Republic of India from 02-04 March 2018. The President of Viet Nam was accompanied by a high-level official delegation, including Deputy Prime Minister and Foreign Minister H.E. Mr. Pham Binh Minh, leaders of many ministries, provinces and a large business delegation.व्हिएतनामी राष्ट्राध्यक्षांसह संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे वक्तव्य
March 03rd, 01:13 pm
व्हिएतनामी राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी आज संरक्षण व सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, शेती, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पर्यटनाच्या क्षेत्रातील दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी वाढवण्याला अधोरेखित केले. नेत्यांनी जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण विषयांवरही चर्चा केली.आसियान-भारत सामायिक मूल्ये समान भवितव्य : नरेंद्र मोदी
January 26th, 05:48 pm
“आसियान-भारत सामायिक मूल्ये , समान भवितव्य ” या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान-भारत भागीदारीबाबत आपली कल्पना मांडली आहे. आसियान देशांच्या प्रमुख दैनिकांमध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखातील संपूर्ण मजकूर पुढीलप्रमाणे :आसियान-भारत स्मृति शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका
January 24th, 10:07 pm
भारत-आसियान भागिदारीला 25 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त आयोजित आसियान-भारत स्मरणार्थ शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या स्टेट कौन्सलर आंग सान सू की, व्हिएतनामचे पंतप्रधान गुएन जुआन फुक आणि फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो रोआ ड्युटर्ट यांच्याबरोबर काल स्वतंत्रपणे द्विपक्षीय बैठका घेतल्या.पंतप्रधानांनी फिलिपिन्समध्ये मनिला येथे आसियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय बैठका केल्या.
November 14th, 09:51 am
पंतप्रधान मोदी आसियान शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली.पंतप्रधान मोदी-नागयुन किम नगान भेट
December 09th, 07:45 pm
H.E. Mrs Nguyen Thị Kim Ngan, President of the National Assembly of Vietnam met PM Modi. The Prime Minister welcomed increased Parliamentary interactions between India and Vietnam, and called for instituting an exchange programme for young parliamentarians of the two countries.