माजी उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या जीवन आणि प्रवासावरील पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

माजी उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या जीवन आणि प्रवासावरील पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

June 30th, 12:05 pm

उद्या 1 जुलै रोजी व्यंकैय्या नायडू यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या जीवनयात्रेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ही 75 वर्षे असामान्य कामगिरीने परिपूर्ण आहेत. या 75 वर्षांतील टप्पे आश्चर्यकारक आहेत. आज त्यांच्या आत्मचरित्रासह आणखी दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. मला विश्वास आहे की ही पुस्तके लोकांना प्रेरणा देतील आणि त्यांना देशसेवेसाठी योग्य मार्गदर्शन करतील.

माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे जीवन आणि कारकीर्द यावरील  तीन पुस्तकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन

माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे जीवन आणि कारकीर्द यावरील तीन पुस्तकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन

June 30th, 12:00 pm

पंतप्रधानांनी जारी केलेल्या पुस्तकांमध्ये ((i) माजी उपराष्ट्रपतींचे चरित्र “वेंकैया नायडू – लाइफ इन सर्व्हिस” हे द हिंदूंच्या हैदराबाद आवृत्तीचे माजी निवासी संपादक एस नागेश कुमार यांनी लिहिलेले पुस्तक. (ii) “सेलिब्रेटिंग भारत – द मिशन अँड मेसेज ऑफ श्री एम व्यंकय्या नायडू ॲज थर्टींथ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया”, हे उपराष्ट्रपतींचे माजी सचिव डॉ. आय.व्ही. सुब्बाराव यांनी संकलित केलेले फोटो क्रॉनिकल आणि (iii) महानेता - लाईफ अँड जर्नी ऑफ श्री एम. व्यंकय्या नायडू नावाचे संजय किशोर यांनी लिहिलेले तेलुगु भाषेतील चित्रमय चरित्र, यांचा समावेश आहे.

पंतप्रधानांनी घेतली माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची भेट

पंतप्रधानांनी घेतली माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची भेट

June 25th, 04:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. नायडू यांची देशाच्या प्रगतीसंदर्भातील विद्वत्ता आणि तळमळ यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

तेलंगणातील करीमनगर येथील सुशिक्षित शेतकऱ्याने संमिश्र शेतीचा दृष्टिकोन अवलंबत आपले उत्पन्न केले दुप्पट

January 18th, 03:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.

पंतप्रधानांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि अन्य जागतिक नेत्यांचे मानले आभार

September 17th, 10:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, माजी राष्ट्रपती आणि अन्य जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत.

माजी उपराष्ट्रपती श्री एम व्यंकैय्या नायडू यांनी आयोजित केलेल्या उगादी महोत्सवात पंतप्रधान उपस्थित

March 20th, 06:30 pm

माजी उपराष्ट्रपती श्री एम व्यंकैय्या नायडू यांनी आयोजित केलेल्या उगादी महोत्सवात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उपस्थित होते. उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांच्या एका ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, आपले माजी उपराष्ट्रपती श्री@व्यंकैय्या नायडू गारू यांनी आयोजित केलेल्या उगादी महोत्सवाला उपस्थित राहून फार आनंद झाला. मी गेली अनेक दशके नायडू यांना जवळून ओळखतो. त्याचं संस्कृती विषयी असलेलं प्रेम आणि ज्या उत्साहाने ते सर्व महत्त्वपूर्ण सण साजरा करतात. ते मी पाहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती, रामनाथ कोविंद आणि एम वैंकय्या नायडू यांची घेतली भेट

October 24th, 09:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीश धनखड तसेच रामनाथ कोविंद आणि एम वैंकय्या नायडू यांची दिवाळीनिमित्त भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Venkaiah ji’s quality of always staying active will keep him connected to public life for a long time to come: PM

August 08th, 07:07 pm

PM Modi attended a farewell function for the Vice President Shri M. Venkaiah Naidu at GMC Balayogi Auditorium. Speaking on the occasion, the Prime Minister pointed out the quality of Shri Venkaiah Naidu of always staying active and engaged, a quality that will always keep him connected with the activities of public life.

PM attends farewell function of Vice President Shri M. Venkaiah Naidu at Balayogi Auditorium

August 08th, 07:06 pm

PM Modi attended a farewell function for the Vice President Shri M. Venkaiah Naidu at GMC Balayogi Auditorium. Speaking on the occasion, the Prime Minister pointed out the quality of Shri Venkaiah Naidu of always staying active and engaged, a quality that will always keep him connected with the activities of public life.

राज्यसभेत उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्या निरोप समारंभात पंतप्रधानानी केलेले भाषण

August 08th, 01:26 pm

सदनाचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती आदरणीय श्री वेंकय्या नायडू यांच्या कार्यकाळाची समाप्ती होत असल्याने त्यांच्याप्रति आभार व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. सदनासाठी हा अतिशय भावुक क्षण आहे. आपल्या सन्माननीय उपस्थितीत सदनाने अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत.तरीही मी राजकारणातून निवृत्त झालो आहे मात्र सार्वजनिक जीवनासाठी थकलो नाही असे आपण अनेक वेळा सांगितले आहे. म्हणूनच या सदनाच्या नेतृत्वाची आपली जबाबदारी पूर्ण झाली असली तरी भविष्यात आपल्या अनुभवांचा लाभ देशाला दीर्घ काळ होणार आहे.सार्वजनिक जीवनातल्या आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनाही होणार आहे.

PM bids farewell to Vice President Shri M. Venkaiah Naidu in Rajya Sabha

August 08th, 01:08 pm

PM Modi participated in the farewell to Vice President M. Venkaiah Naidu in Rajya Sabha today. The PM remembered many moments that were marked by the wisdom and wit of Shri Naidu. He recalled the Vice President’s continuous encouragement to the youth of the country in all the roles he undertook in public life.

संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या निरोप समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती

July 23rd, 10:16 pm

मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांचा आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात निरोप समारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राष्ट्रपती कोविंद यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी मेजवानी आयोजित केली

July 22nd, 11:22 pm

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी मेजवानी आयोजित केली होती.

संसद टीव्हीच्या संयुक्त उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

September 15th, 06:32 pm

आपल्या समवेत कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्यसभेचे माननीय सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू जी, लोकसभेचे माननीय अध्यक्ष ओम बिर्ला जी, राज्यसभेचे माननीय उपसभापती हरिवंश जी, लोकसभा आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते, उपस्थित मान्यवर, पुरुष आणि महिला वर्ग!

उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा सभापतींच्या हस्ते संयुक्तपणे संसद टीव्हीचे उद्घाटन

September 15th, 06:24 pm

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज संयुक्तरित्या, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधत संसद टीव्हीचा शुभारंभ करण्यात आला.

उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष 15 सप्टेंबरला संसद टीव्हीचे संयुक्तपणे उद्‌घाटन करणार

September 14th, 03:18 pm

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसद भवनाच्या मुख्य कमिटी रूम मध्ये 15 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता संसद टीव्हीचे संयुक्तपणे उद्‌घाटन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी, संसद टीव्हीचे उद्‌घाटन होणार आहे.

एम. व्यंकय्या नायडू यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या वर्षपूर्तीनिमित्त पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 02nd, 06:55 pm

काही लोक व्यंकय्या नायडू यांना कोणत्या कामासाठी शुभेच्छा देत आहेत, मी शुभेच्छा देत आहे ज्या सवयी त्यांना होत्या त्यातून त्यांनी बाहेर पडून नवे काम केल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देत आहे कारण व्यंकय्याजींना जेव्हा मी सभागृहात काम करताना पाहतो तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना किती खटाटोप करावा लागतो, स्वतःला थांबवण्यासाठी त्यांना किती प्रयत्न करावे लागतात आणि त्यात यशस्वी होणे, ही बाब, मला असे वाटते की तुम्ही खूप मोठे काम केले आहे. सभागृह जर सुरळीत चालत असेल तर आसनावर कोण बसले आहे त्याकडे कोणाचे लक्ष जात नाही.

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या वर्षपुर्ती निमित्त आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात पंतप्रधानांनी केले संबोधन

September 02nd, 12:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रापती वेंकय्या नायडू यांना त्यांच्या राष्ट्रपती कार्यालयातील वर्षपुर्ती निमित्त आयोजित समारंभात,”मुव्हिंग ऑन, मूव्हिंग फॉरवर्ड – ए इयर इन ऑफिस” या पुस्तकाचे प्रकाशन केले आणि राष्ट्रपतींना या पुस्तकाची पहिली प्रत सादर केली.

सोशल मीडिया कॉर्नर 11 ऑगस्ट 2017

August 11th, 07:46 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

राज्यसभेत उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या स्वागतप्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य

August 11th, 11:02 am

वेंकय्या नायडू यांच्याबरोबरच्या प्रदीर्घ अनुबंधाचे स्मरण करताना पंतप्रधान म्हणाले की, ग्रामीण भाग, गरीब आणि शेतकरी यांच्या गरजांप्रति नायडू हे नेहमीच संवदेनशील असतात आणि त्यांच्या समस्यांबाबत नायडू यांनी दिलेली माहिती अतिशय उपयुक्त असते.