प्रणव दा यांनी मला वडिलांच्या नात्याने मार्गदर्शन केले: पंतप्रधान मोदी

July 02nd, 06:41 pm

राष्ट्रपती भवनातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी - ए स्टेट्समॅन नावाचे फोटो बुक जारी केले. त्यांनी पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपतींना सादर केली. आपल्या अनुभवाची उजळणी करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेकदा त्यांना विविध विचारधारेच्या नेत्यांबरोबर व कार्यकर्त्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. ते म्हणाले की ते दिल्लीत आले तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रणवदांसारखे कोणीतरी होते ही गोष्ट ते कधीही विसरणार नाहीत.

‘राष्ट्रपती प्रणव मुखर्जी – एक राजनीतीज्ञ’ या छायाचित्रमय पुस्तकाचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

July 02nd, 06:40 pm

Prime Minister Narendra Modi today released the book President Pranab Mukherjee - A Statesman at Rashtrapati Bhavan. During his address, PM said, It is my view that we can be more history conscious as a society. We can preserve aspects of our history much better.