Prime Minister expresses happiness over celebration of Dev Deepawali in Varanasi
November 15th, 11:13 pm
The Prime Minister Shri Narendra Modi today expressed happiness over Kashi, glittering with millions of diyas on Dev Deepawali.Government has given new emphasis to women and youth empowerment: PM Modi in Varanasi
October 20th, 04:54 pm
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone and inaugurated multiple development projects in Varanasi, Uttar Pradesh. The projects of today include multiple airport projects worth over Rs 6,100 crore and multiple development initiatives in Varanasi. Addressing the gathering, PM Modi emphasized that development projects pertaining to Education, Skill Development, Sports, Healthcare and Tourism among other sectors have been presented to Varanasi today which would not only boost services but also create employment opportunities for the youth.Prime Minister Shri Narendra Modi lays foundation stone and inaugurates multiple development projects in Varanasi, Uttar Pradesh
October 20th, 04:15 pm
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone and inaugurated multiple development projects in Varanasi, Uttar Pradesh. The projects of today include multiple airport projects worth over Rs 6,100 crore and multiple development initiatives in Varanasi. Addressing the gathering, PM Modi emphasized that development projects pertaining to Education, Skill Development, Sports, Healthcare and Tourism among other sectors have been presented to Varanasi today which would not only boost services but also create employment opportunities for the youth.Kashi is now becoming a big health center & healthcare hub of Purvanchal: PM in Varanasi
October 20th, 02:21 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh. The hospital offers comprehensive consultations and treatments for various eye conditions. PM Modi also took a walkthrough of the exhibition showcased on the occasion. Addressing the event the Prime Minister remarked that RJ Sankara Eye hospital would wipe out the darkness and lead many people towards light.Prime Minister Shri Narendra Modi inaugurates RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh
October 20th, 02:15 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh. The hospital offers comprehensive consultations and treatments for various eye conditions. PM Modi also took a walkthrough of the exhibition showcased on the occasion. Addressing the event the Prime Minister remarked that RJ Sankara Eye hospital would wipe out the darkness and lead many people towards light.पंतप्रधान 20 ऑक्टोबर रोजी वाराणसीला भेट देणार
October 19th, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला ते आर जे शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन करतील. हे रुग्णालय विविध नेत्र विकारांसाठी सर्वसमावेशक वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध करून देईल. रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर दुपारी 4.15 च्या सुमाराला ते वाराणसीमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.India has not given world 'Yuddha', but Buddha: PM Modi at International Abhidhamma Divas
October 17th, 10:05 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.PM Modi participates in International Abhidhamma Divas programme
October 17th, 10:00 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.वाराणसी - पंडित दीनदयाळ उपाध्याय (DDU) जंक्शन रेल्वे मार्गावर अतिरिक्त रेल्वे मार्गिका उभारण्यासह, गंगा नदीवरील नवीन रेल्वे तसेच रस्ते मार्ग पूल (rail-cum-road bridge) उभारण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 16th, 03:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे मंत्रालयाद्वारे प्रस्तावित 2,642 कोटी रुपये (अंदाजे) इतक्या एकूण अंदाजित खर्चाच्या एका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. आज मंजुरी दिलेला प्रस्तावित प्रकल्प बहुपदरी - मार्गिकांविषयीचा (multi - tracking) असून, या प्रकल्पामुळे रेल्वेचे परिचालन सुलभ होणार असून, त्यामुळे गर्दीचे प्रमाणही कमी होऊ शकणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतीय रेल्वेमार्गावरील सर्वाधिक वर्दळ असलेल्या विभागांमधील आवश्यक पायाभूत सोयी सुविधांचा विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि चंदौली जिल्ह्यांतर्गत राबवला जाणार आहे.वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
June 19th, 09:22 pm
केंद्रीय मंत्रिमंडळाने वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) मांडलेल्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. या प्रस्तावात विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीची उभारणी, अॅप्रनचा (विमाने उभी करण्याच्या जागेचा) विस्तार, धावपट्टीचा विस्तार, टॅक्सीसाठी समांतर मार्गिका आणि इतर संलग्न कामांचा समावेश आहे.पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली
June 18th, 10:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली.पंतप्रधानांनी उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील दशाश्वमेध घाटावर केले गंगा पूजन
June 18th, 09:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गंगा पूजन केले.गंगा आरतीलाही ते हजर होते.उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे किसान सन्मान संमेलनात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 18th, 05:32 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री श्रीयुत योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी शिवराज सिंह चौहान, भगीरथ चौधरी जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, विधान परिषदेचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री भूपेंद्र चौधरी जी, राज्य सरकारचे इतर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने आलेले माझे शेतकरी बंधू-भगिनी, काशीचे माझे कुटुंबीय,उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पंतप्रधानांनी किसान सन्मान संमेलनाला केले संबोधित
June 18th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे किसान सन्मान संमेलनाला संबोधित केले. यावेळी त्यांनी सुमारे 9.26 कोटी लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 20,000 कोटींहून अधिक रकमेचा 17 वा हप्ता जारी केला. शेतकरी कार्यक्रमादरम्यान, त्यांनी स्वयं सहाय्यक गटांमधील 30,000 हून अधिक महिलांना ‘कृषी सखी’ म्हणून प्रमाणपत्रे प्रदान केली.दूरदृश्य प्रणाली तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातील शेतकरीसुद्धा या कार्यक्रमाशी जोडले गेले होते.पंतप्रधान 18 आणि 19 जून रोजी उत्तर प्रदेश आणि बिहारला भेट देणार
June 17th, 09:52 am
19 जून रोजी सकाळी 9.45 वाजता पंतप्रधान नालंदाच्या अवशेषांना भेट देतील. सकाळी 10.30 वाजता, पंतप्रधान बिहारमधील राजगीर इथल्या नालंदा विद्यापीठाच्या इमारत परिसराचे उद्घाटन करतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.पंतप्रधान मोदींचे वाराणसीतील मतदारांशी व्हिडिओ संदेशाद्वारे हितगुज
May 30th, 02:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील मतदारांशी व्हिडिओ संदेशाद्वारे संवाद साधला. बाबा विश्वनाथांची अपार कृपा आणि काशीवासीयांच्या आशीर्वादामुळेच या शहराचे प्रतिनिधित्व शक्य होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळची या निवडणूक नवीन काशीसह नवा आणि विकसित भारत घडवण्याची संधी असल्याचे नमूद करत, पंतप्रधानांनी काशीतील रहिवाशांना, विशेषत: तरुण, महिला आणि शेतकऱ्यांना 1 जून रोजी विक्रमी संख्येने मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केले.Problem with Congress is that it has no faith in India: PM Modi in Gurdaspur, Punjab
May 24th, 04:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed a spirited public gathering in Gurdaspur, Punjab, where he paid his respects to the sacred land and highlighted the special bond between Gurdaspur and the Bharatiya Janata Party.Where there is Congress, there are problems: PM Modi in Jalandhar, Punjab
May 24th, 04:00 pm
In his second mega rally of the day in Jalandhar, Punjab, PM Modi highlighted the shifting political sentiments. He noted that people no longer want to vote for Congress and the INDI Alliance, as it would mean wasting their votes. Emphasizing the strong support in Punjab, he concluded with a resonant call, ‘Phir Ek Baar, Modi Sarkar’!पंजाबमधील गुरुदासपूर आणि जालंधर येथे पंतप्रधान मोदींच्या विराट प्रचार सभा
May 24th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये गुरदासपूर आणि जालंधर येथे अत्यंत चैतन्याने भरलेल्या सभांना संबोधित करताना पवित्र भूमीला अभिवादन करून पंजाब आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात विशेष नाते असल्याचे दाखवून दिले.घरांप्रमाणेच देशही महिलांशिवाय चालू शकत नाही: पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशात वाराणसी येथे
May 21st, 06:00 pm
वाराणसी येथील महिला संमेलनात केलेल्या हृद्य भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारसच्या लोकांवर आपला अतूट विश्वास असल्याचा पुनरुच्चार केला तसेच गेल्या दशकात आपल्या सरकारने महिला सक्षमीकरण आणि विकासाच्या दिशेने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला. प्रचाराच्या काळात त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांनी आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.