Taxpayer is respected only when projects are completed in stipulated time: PM Modi
June 23rd, 01:05 pm
PM Modi inaugurated 'Vanijya Bhawan' and launched the NIRYAT portal in Delhi. Referring to the new infrastructure of the Ministry, the Prime Minister said that this is also time to renew the pledge of ease of doing business and through that ‘ease of living’ too. Ease of access, he said, is the link between the two.PM inaugurates 'Vanijya Bhawan' and launches NIRYAT portal
June 23rd, 10:30 am
PM Modi inaugurated 'Vanijya Bhawan' and launched the NIRYAT portal in Delhi. Referring to the new infrastructure of the Ministry, the Prime Minister said that this is also time to renew the pledge of ease of doing business and through that ‘ease of living’ too. Ease of access, he said, is the link between the two.पंतप्रधानांच्या हस्ते येत्या 23 जूनला वाणिज्य भवनाचे आणि निर्यात पोर्टलचे उद्घाटन
June 22nd, 03:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, उद्या म्हणजेच येत्या 23 जून रोजी सकाळी साडे दहा वाजता, वाणिज्य आणि उद्योग भवनाच्या 'वाणिज्य भवन' या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधान निर्यात- (NIRYAT म्हणजेच व्यापाराच्या वार्षिक विश्लेषणासाठी राष्ट्रीय आयात-निर्यात नोंदी करणाऱ्या) पोर्टलचाही शुभारंभ करतील. भारताच्या परदेशी व्यापाराशी संबंधित आवश्यक ती सगळी माहिती संबंधित व्यक्तींना एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना मार्गदर्शनही करतील.नवी दिल्लीत वाणिज्य भवनाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
June 22nd, 11:47 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, सुरेश प्रभू, गृहनिर्माण आणि शहरी कार्य राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंह पुरी, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी.आर. चौधरी, वाणिज्य मंत्रालय आणि संबंधित विभागाचे अधिकारी आणि उपस्थित मान्यवर,वाणिज्य भवनाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचे संबोधन
June 22nd, 11:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाच्या वाणिज्य भवन या नवीन कार्यालय संकुलाची पायाभरणी केली.