For the first time, tribal society has a feeling of increased participation in policy-making: PM Modi
November 01st, 01:12 pm
PM Modi dedicated and laid the foundation stone of projects worth around Rs. 860 crores in Jambughoda, Panchmahal in Gujarat. Recalling his long association with the area, the Prime Minister expressed great pride in being present at Jambughoda which has been a witness to the great sacrifice of the tribal community of India.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मध्ये जांबुघोडा येथे 860 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी केली आणि विविध प्रकल्प राष्ट्राला अर्पण केले
November 01st, 01:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जांबुघोडा, पंचमहालमध्ये आज सुमारे 860 कोटी. रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली.मानगढ हिल्स, राजस्थान येथे 'मानगढ धाम की गौरव गाथा' कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 01st, 11:20 am
कार्यक्रमाला उपस्थित असलेले राजस्थानचे आदरणीय मुख्यमंत्री अशोक गेहलोत जी, मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि आदिवासी समाजाचे खूप मोठे नेते मंगुभाई पटेल, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह जी चौहान, मंत्रिमंडळातील माझे सहकारी फग्गन सिंह कुलस्ते जी, अर्जुन मेघवाल जी, विविध संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी, खासदार, आमदार आणि आदिवासी समाजाच्या सेवेत आपले जीवन समर्पित करणारे माझे जुने मित्रवर्य महेश जी आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मानगढ धाम येथे आलेल्या माझ्या प्रिय आदिवासी बांधवांनो आणि भगिनींनो.‘मानगढ धाम की गौरव गाथा’या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी
November 01st, 11:16 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मानगढ धाम की गौरव गाथा’ या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात आदिवासी वीरांच्या बलिदानाला आणि हुतात्म्यांना त्यांनी यावेळी आदरांजली वाहिली. कार्यक्रमस्थळी आल्यानंतर पंतप्रधानांनी धुनी दर्शन घेतले आणि गोविंद गुरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.Welfare of tribal communities is our foremost priority: PM Modi in Vyara, Gujarat
October 20th, 03:33 pm
PM Modi laid the foundation stone of multiple development initiatives in Vyara, Tapi. He said that the country has seen two types of politics regarding tribal interests and the welfare of tribal communities. On the one hand, there are parties which do not care for tribal interests and have a history of making false promises to the tribals while on the other hand there is a party like BJP, which always gave top priority to tribal welfare.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातच्या व्यारा, तापी इथे 1970 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी
October 20th, 03:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या तापीजवळ व्यारा इथे, 1970 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये सापुतारा पासून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंतच्या रस्त्यांची सुधारणा करतांनाच मधल्या त्रुटी दूर करणे आणि तापी आणि नर्मदा जिल्ह्यात 300 कोटी रुपयांच्या जलपुरवठ्याच्या योजनांचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाचा शुभारंभ
October 25th, 04:51 pm
PM Narendra Modi inaugurated National Tribal Carnival in New Delhi today. The Prime Minister said the life of the tribal communities is marked by intense struggle. Yet, he added, the tribal communities have imbibed the ideals of community living, and of living cheerfully despite troubles.राष्ट्रीय आदिवासी महोत्सव २०१६ च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
October 25th, 04:23 pm
Prime Minister Shri Narendra Modi today inaugurated the National Tribal Carnival - 2016 in New Delhi. During his address PM Modi noted the contribution of our tribal communities to our nation. PM Modi mentioned the initiative of the Central Govt, Vanbandu Kalyan Yojana which aims to develop the tribal communities.Prime Minister Modi to inaugurate First Tribal Carnival in New Delhi
October 25th, 06:25 am
PM Narendra Modi will today inaugurate first ever tribal carnival in New Delhi and will interact with several apasis from across the country. The event will highlight cultures and traditions of several apasi communities.