India has not given world 'Yuddha', but Buddha: PM Modi at International Abhidhamma Divas
October 17th, 10:05 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.PM Modi participates in International Abhidhamma Divas programme
October 17th, 10:00 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
October 17th, 09:18 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीनिमित्त आज देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.वाल्मिकी जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
October 28th, 10:27 am
पंतप्रधान म्हणाले की, महर्षी वाल्मिकी यांचे सामाजिक समता आणि सद्भावनेबाबतचे विचार आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहेत. आपल्या विचारांच्या माध्यमातून ते युगानुयुगे आपली सभ्यता आणि संस्कृतीचा अमूल्य वारसा बनून राहतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा
October 09th, 12:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी महर्षी वाल्मिकी यांच्यावरील आपल्या विचारांची एक चित्रफीतही सामायिक केली आहे. पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की,वाल्मिकी जयंती निमित्ताने पंतप्रधानांनी महर्षी वाल्मिकींना केले नमन
October 20th, 09:19 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीनिमित्त महर्षी वाल्मिकी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिवस संचलन कार्यक्रमामध्ये केलेले भाषण
October 31st, 11:01 am
आपण सर्वांनी आत्ताच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टीने परिपूर्ण अशी वाणी प्रसादाच्या रूपाने प्राप्त केली, जाणून घेतली. मला जे काही सांगायचे आहे, त्यापूर्वी मी आपल्या सर्वांकडून भारत मातेचा जयघोष करवून घेणार आहे आणि आपल्या सर्वांना माझा आग्रह आहे, गणवेशातल्या जवानांनाही माझा आग्रह आहे आणि दूर दूरपर्यंत या डोंगरांवर बसलेल्या माझ्या आदिवासी बंधू भगिनींनाही आग्रह आहे की, एक हात उंचावून पूर्ण शक्तिनीशी सरदार साहेबांचे स्मरण करीत आपण सर्वांनी भारत मातेचा जयघोष करणार आहोत. मी तीन वेळी जयघोष करविणार आहे.Prime Minister participates in the Ekta Diwas Celebrations at Kevadia, Gujarat
October 31st, 11:00 am
PM Narendra Modi took part in the Rashtriya Ekta Diwas celebrations at Gujarat's Kevadia and flagged off the parade from the Statue of Unity. Speaking at the event, PM Modi said 130 crore Indians have honoured Corona Warriors in their fight against the coronavirus and added that the country has proved its collective potential during the pandemic in an unprecedented wayPM greets people on Valmiki Jayanti
October 31st, 09:59 am
The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted the people on the occasion of Valmiki Jayanti.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
October 25th, 11:00 am
मित्रांनो, जेव्हा आम्ही सणांची चर्चा करतो, तयारी करतो, तेव्हा, सर्वात अगोदर मनात हाच विचार येतो की, बाजारात कधी जायचं? कोणत्या वस्तु खरेदी करायच्या आहेत? खास करून, मुलांमध्ये तर यासाठी विशेषच उत्साह असतो- यावेळी सणाला नवीन काय मिळणार आहे? सणांनी जागवलेली ही उमेद आणि बाजारातील तेजी या एकदुसऱ्याशी जोडलेल्या आहेत. परंतु यावेळी आपण जेव्हा खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा व्होकल फॉर लोकल हा आपला संकल्प जरूर लक्षात ठेवा. बाजारातनं वस्तु खरेदी करताना, आम्हाला स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यायचं आहे.“मै नही हम” पोर्टल आणि ॲपच्या उद्घाटनप्रसंगी माहिती, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रातल्या व्यावसायिकांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
October 24th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत “मै नही हम” या पोर्टल आणि ॲपचे उद्घाटन केले.मैं नही हम पोर्टल आणि ऍपचे उदघाटन आणि माहिती-तंत्रज्ञान व्यावसायिकांशी’सेल्फ फॉर सोसायटी’ या विषयावर साधलेल्या संवादानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
October 24th, 03:15 pm
मंत्रीमंडळातील माझे सर्व सहकारी, भारताच्या औद्योगिक जीवनाला गती देणारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिक, आणि आय टी क्षेत्रात कार्यरत आमची युवा पिढी. गावात सामुदायिक सेवा केंद्रात बसलेले, अनेकानेक आशा-आकांक्षा मनात ठेवून स्वप्ने बघणारे आमचे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, आयआयटी सह अनेक संस्थांचे विद्यार्थी, माझ्यासाठी आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे, की माझे जे सर्वात प्रिय काम आहे, ते करण्याची, तुमच्यासोबत संवाद साधण्याची संधी मला मिळाली आहे.PM Modi greets people on Valmiki Jayanti
October 24th, 08:51 am
PM Narendra Modi greeted people on Valmiki Jayanti. महर्षि वाल्मीकि जयंती की सभी देशवासियों को बहुत-बहुत शुभकामनाएं। Greetings on Valmiki Jayanti. We remember the noble ideals of Bhagwan Valmiki, especially his emphasis on harmony, equality and social justice, the PM said.वाल्मिकी जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा
October 05th, 11:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीनिमित्त आज जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.Social Media Corner 16th October
October 16th, 11:07 am
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!वाल्मिकी जयंतीनिमित्त महर्षी वाल्मिकी यांच्या शिकवणीचे पंतप्रधानांकडून स्मरण
October 16th, 11:03 am
The Prime Minister, Shri Narendra Modi has remembered noble ideals and thoughts of Maharshi Valmiki, on Valmiki Jayanti. Remembering the noble ideals and pure thoughts of Maharshi Valmiki on Valmiki Jayanti. His impact on our society is phenomenal, the Prime Minister said.PM Modi greets the nation on Valmiki Jayanti
October 27th, 11:43 am