India has not given world 'Yuddha', but Buddha: PM Modi at International Abhidhamma Divas
October 17th, 10:05 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.PM Modi participates in International Abhidhamma Divas programme
October 17th, 10:00 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.पंतप्रधान 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार
October 29th, 02:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता ते अंबाजी मंदिरात पूजा करुन दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ते मेहसाणा येथील खेरालू येथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता ते केवडियाला भेट देतील. इथे ते एकतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) या वास्तुला पुष्पांजली अर्पण करतील, त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम साजरा होईल. त्यानंतर ते केवडियातच, अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, सकाळी सुमारे 11:15 वाजता, ते आरंभ 5.0 च्या समारोप प्रसंगी 98 व्या कॉमन फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील.गुजरातमध्ये विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 16th, 04:05 pm
मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि गांधीनगरचे खासदार अमित शाह , रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव , गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी , उपमुख्यमंत्री नितिन भाई, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश , गुजरात सरकारचे अन्य मंत्रिगण, संसदेतले माझे सहकारी आणि गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सीआर पाटील, अन्य खासदार, आमदार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या विविध प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि लोकार्पण
July 16th, 04:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधे, रेल्वेच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण दूरदृश्य प्रणाली द्वारे केले. यावेळी गुजरात सायन्स सिटी मधल्या एक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गांधीनगर राजधानी- वाराणसी अतिजलद गाडी आणि गांधीनगर राजधानी ते वरेठा दरम्यानच्या मेमू सेवा गाडी या दोन नव्या गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जुलैला गुजरातमध्ये विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करणार
July 14th, 06:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जुलै 2021 ला गुजरातमध्ये रेल्वेच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण दूरदृश्य प्रणाली द्वारे करणार आहेत.यावेळी गुजरात सायन्स सिटी मधल्या ॲक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.Social Media Corner for 8 October 2017
October 08th, 07:18 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!With Intensified Mission Indradhanush, we want to ensure better and healthy future for children: PM Modi
October 08th, 12:43 pm
Addressing a public meeting in his hometown, Shri Modi remarked, Coming back to one's home town and receiving such a warm welcome is special. Whatever I am today is due to the values I have learnt on this soil, among you all in Vadnagar.पंतप्रधानांचा वडनगर दौरा, इंद्रधनुष्य अभियानाचे उद्घाटन सार्वजनिक सभेलाही केले संबोधित
October 08th, 12:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे मूळ गाव, गुजरातमधील वडनगर येथे भेट दिली. पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा वडनगरला पहिलाच दौरा होता.PM Modi receives grand welcome in Vadnagar and offers prayers at Hatkeshwar Temple
October 08th, 12:06 pm
Prime Minister Shri Narendra Modi received a rousing reception in Vadnagar as he embarked on a roadshow in his hometown. Every nook and every corner of the town was choc-a-bloc with people to receive him.पंतप्रधान 7 आणि 8 ऑक्टोबरला गुजरात दौऱ्यावर
October 06th, 05:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 7 आणि 8 ऑक्टोबर 2017 असे दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी पंतप्रधान द्वारकाधीश मंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर द्वारका येथे ओखा ते बेट द्वारका या दरम्यान बांधण्यात येणाऱ्या सेतुचा शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ते सार्वजनिक सभेला मार्गदर्शनही करणार आहेत.PM Modi dedicates water supply schemes in Modasa, Gujarat
June 30th, 12:10 pm
PM Narendra Modi dedicated water supply schemes in Modasa, Gujarat. While addressing a gathering, the PM said, “We have ensured that farmers across Gujarat get water through our various irrigation schemes.” he also spoke about Fasal Bima Yojana and e-NAM.