कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांची भेट
December 01st, 09:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएई मधील कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर 2023 रोजी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांची भेट घेतली.शांघाय सहकार्य संघटनेच्या 2022 शिखर परिषदेत पहिली एससीओ पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून वाराणसीचे झाले नामांकन
September 16th, 11:50 pm
उझबेकिस्तानात समरकंद इथे 16 सप्टेंबर 2022 रोजी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्र प्रमुखांच्या 22 व्या बैठकीत वाराणसी शहराचे 2022-2023 या कालावधीकरीता पहिली-वहिली एससीओ पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून नामांकन करण्यात आले आहे. या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची इराणच्या राष्ट्रपतींसोबत भेट
September 16th, 11:06 pm
उझबेकिस्तानातील समरकंद इथे एससीओच्या राष्ट्रप्रमुखांच्या 22 व्या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांनी भेट घेतली. राष्ट्रपती रायसी यांनी 2021मधे पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरची ही पहिली भेट होती.पंतप्रधानांनी उझबेकिस्तानमध्ये समरकंद येथे रशियन महासंघाच्या अध्यक्षांची घेतली भेट
September 16th, 08:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) 22 व्या बैठकीच्या निमित्ताने आज रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची उझबेकिस्तानमध्ये समरकंद येथे भेट घेतली.पंतप्रधान आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात द्विपक्षीय बैठक
September 16th, 08:34 pm
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ ) सदस्य देशांच्या प्रमुखांच्या 22 व्या बैठकीच्या निमित्ताने, उझबेकिस्तानच्या समरकंद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उझबेकिस्तान प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्जिओयेव यांची भेट घेतली.शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 16th, 01:30 pm
आज, जेव्हा संपूर्ण जग महामारीनंतर ,आर्थिकदृष्ट्या पूर्वपदावर येण्यासाठीच्या आव्हानांना तोंड देत असताना ,शांघाय सहकार्य संघटनेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ,शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देश जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनात सुमारे 30 टक्के योगदान देतात आणि जगातील 40 टक्के लोकसंख्या शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांमध्ये राहते. भारत शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांमधील अधिक सहकार्य आणि परस्पर विश्वासाचे समर्थन करतो. महामारी आणि युक्रेनमधील संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये अनेक अडथळे आले. त्यामुळे संपूर्ण जगाला अभूतपूर्व ऊर्जा आणि अन्न संकटाचा सामना करावा लागत आहे.शांघाय सहकार्य संघटनेने आमच्या प्रदेशात विश्वासार्ह, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी उत्तम संपर्क सुविधा आवश्यक आहेत , त्याचप्रमाणे आपण सर्वांनी एकमेकांना माल वाहतुकीसंदर्भातील पूर्ण अधिकार देणेही महत्त्वाचे आहे.एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांचे समरकंद येथे आगमन
September 15th, 10:01 pm
उझबेकिस्तानचे राष्ट्रपती महामहीम शौकत मिर्झीयोयेव्ह यांनी दिलेल्या आमंत्रणावरून, एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांच्या राष्ट्राध्यक्ष मंडळाच्या 22 व्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काल उझबेकिस्तानमधील समरकंद येथे आगमन झाले.उझबेकिस्तानच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
September 15th, 02:15 pm
उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिरझीयोयेव यांच्या निमंत्रणावरून मी, शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी समरकंदला भेट देणार आहे.भारत- मध्य आशिया शिखर परिषदेची पहिली बैठक
January 19th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत- मध्य आशिया शिखर परिषदेच्या पहिल्या बैठकीचे यजमानपद भूषवणार असून यामध्ये कझाकिस्तान, किरगीझ रिपब्लिक, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत. 27 जानेवारी 2022 ला होणारी ही बैठक दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. भारत आणि मध्य आशियाई देशांचे नेते या स्तरावर अशा प्रकारची पहिलीच बैठक होत आहे.मध्य आशियाई देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली
December 20th, 04:32 pm
कझाकस्तान, किर्गिझ प्रजासत्ताक, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या मध्य आशियाई देशातील परराष्ट्र मंत्र्यांनी 20 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत-मध्य आशिया संवादाच्या 3ऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मध्य आशियाई देशांचे परराष्ट्र मंत्री नवी दिल्लीत आले आहेत.'अफगाणिस्तानवरील दिल्ली प्रादेशिक सुरक्षा चर्चासत्रात' सहभागी होण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी तसेच सुरक्षा परिषदेच्या सचिवांनी एकत्रितपणे पंतप्रधानांची भेट घेतली
November 10th, 07:53 pm
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज आयोजित केलेल्या अफगाणिस्थानशी संबंधित दिल्ली प्रादेशिक सुरक्षा चर्चासत्रासाठी आलेल्या सात देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रमुखांनी चर्चासत्रानंतर एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधानांनी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्जियोयेव यांचे केले अभिनंदन
October 26th, 08:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतील विजयाबद्दल राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांचे अभिनंदन केले आहे.21st Meeting of SCO Council of Heads of State in Dushanbe, Tajikistan
September 15th, 01:00 pm
PM Narendra Modi will address the plenary session of the Summit via video-link on 17th September 2021. This is the first SCO Summit being held in a hybrid format and the fourth Summit that India will participate as a full-fledged member of SCO.भारत-उझ्बेकीस्तान आभासी शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण
December 11th, 11:20 am
सर्वात आधी मी आपल्याला 14 डिसेंबर रोजी आपण आपल्या कार्यकालाच्या 5 व्या वर्षात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छितो.PM Modi, President Mirziyoyev hold India-Uzbekistan virtual bilateral summit
December 11th, 11:19 am
PM Modi and President Mirziyoyev held India-Uzbekistan virtual bilateral summit. In his remarks, PM Modi said the relationship between India and Uzbekistan goes back to a long time and both the nations have similar threats and opportunities. Our approach towards these are also similar, he added. The PM further said, India and Uzbekistan have same stance against radicalism, separatism, fundamentalism. Our opinions are same on regional security as well.Virtual Summit between Prime Minister Shri Narendra Modi and President of Uzbekistan H.E. Mr. Shavkat Mirziyoyev
December 09th, 06:00 pm
A Virtual Summit will be held between Prime Minister Shri Narendra Modi and President of Uzbekistan H.E. Mr. Shavkat Mirziyoyev on 11 December 2020.अहमदाबाद येथे व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2019 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी घेतली उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींची भेट
January 18th, 04:18 pm
व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2019 च्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्झीयोयेव यांची द्विपक्षीय बैठक पार पडली. तत्पूर्वी राष्ट्रपती मिर्झीयोयेव यांच्या नेतृत्वाखाली उच्च अधिकार प्राप्त प्रतिनिधी मंडळ काल गांधीनगर येथे दाखल झाले. गुजरातचे राज्यपाल ओ.पी.कोहली यांनी त्यांचे स्वागत केले.List of Documents signed between India and the Republic of Uzbekistan during the State Visit of President of Uzbekistan to India
October 01st, 02:30 pm
At the joint press statement with the President of Uzbekistan Shavkat Mirziyoyev, Prime Minister Shri Narendra Modi today said, “I feel Uzbekistan is a special friend. Meaningful discussions were held between us that will help deepen our strategic partnership.” We took a long term view on the regional issues of security, peace and prosperity and cooperation, remarked PM Modi."उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटी दरम्यान पंतप्रधानांनी प्रसार माध्यमांना दिलेले निवेदन "
October 01st, 01:48 pm
उज्बेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवतक मिर्जियॉयव यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले, मला वाटते उझबेकिस्तान हा एक खास मित्र आहे. आमच्या दरम्यान अर्थपूर्ण चर्चा झाली ज्यामुळे आमच्या धोरणात्मक भागीदारीस मदत होईल. आम्ही सुरक्षा, शांतता आणि समृद्धी आणि सहकार्यासंबंधीच्या क्षेत्रीय मुद्द्यांवर दीर्घकालीन विचार केला असे पंतप्रधान नरेंद्र यांनी सांगितले.चौथा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरांत उत्साहांत साजरा
June 21st, 03:04 pm
चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी जगभरात प्रचंड उत्साह दिसून आला. योगशास्त्राचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि तो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा यासाठी जगभरात मोठ्या संख्येने योग प्रशिक्षण शिबिरे, सत्रे आणि परिषदांचे आयोजन करण्यात आले.