पंतप्रधानांनी मकर संक्रांतीनिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा.

January 15th, 09:38 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मकर संक्रांती निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी दिल्या उत्तरायणाच्या शुभेच्छा

January 14th, 11:01 am

उत्तरायणाच्या पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी जनतेला उत्तरायणाच्या शुभेच्छा दिल्या

January 14th, 12:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरायण निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मकर संक्रांत, उत्तरायण, भोगी, माघ बिहू आणि पोंगल या देशभरातील विविध सणांच्या निमित्ताने पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

January 14th, 10:24 am

भारतभर आम्ही विविध सण साजरे करतो, जे भारतातील चैतन्यमय सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवितात. या सणांनिमित्ताने माझ्या शुभेच्छा.

कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल/प्रशासकांसह सर्वसमावेशक उच्चस्तरीय बैठक

January 13th, 05:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल/प्रशासकांसह झालेल्या सर्वसमावेशक उच्चस्तरीय बैठकीत कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अमित शहा, डॉ मनसुख मांडविया, राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार आदी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अधिकाऱ्यांनी महामारीच्या परिस्थितीबाबत ताजी माहिती दिली.

January 13th, 05:30 pm

PM extends Uttarayan greetings

January 14th, 04:18 pm

PM Modi wished people on Uttarayan today.

देशभरातल्या विविध सणांनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा

January 14th, 01:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या विविध सणांनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतातील विविध उत्सवांनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा

January 14th, 03:26 pm

भारतातील विविध उत्सवांनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा.

भारतात सध्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध सणांसाठी पंतप्रधानांकडून शुभेच्छा

January 14th, 07:42 pm

Prime Minister Narendra Modi today greeted people across the country on the occasion of various festivals being celebrated. The PM took to twitter and wrote, Today people across India are celebrating various festivals. My greetings to everyone celebrating these auspicious festivals!

PM conveys greetings to citizens on occasion of various festivals across the Nation

January 14th, 09:45 am

PM conveys heartfelt greetings to fellow countrymen and women on occasion of various festivals across the Nation

January 14th, 11:00 am

PM conveys heartfelt greetings to fellow countrymen and women on occasion of various festivals across the Nation

Salman Khan meets Shri Narendra Modi on Uttarayan

January 14th, 01:49 pm

Salman Khan meets Shri Narendra Modi on Uttarayan