पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासन योगाचा व्हिडीओ सामायिक केला
June 18th, 10:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासन किंवा उंटासारख्या आसन मुद्रा यावरचा व्हिडीओ सामायिक केला आहे. या आसनामुळे पाठ आणि मानेचे स्नायू अधिक मजबूत होतात तसेच रक्ताभिसरण प्रक्रिया आणि दृष्टी सुधारण्यास देखील ते मदत करते.PM Modi shares 3D animated video of him practicing the ‘Ustrasana’
April 16th, 02:30 pm
PM Narendra Modi today shared yet another 3D animated video of him practicing a Yogasana. In the video, the Prime Minister could be seen practicing the ‘Ustrasana.’