प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
December 16th, 12:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.ग्रॅमीजमध्ये 'सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत 'पुरस्कार पटकावल्याबद्दल उस्ताद झाकीर हुसेन आणि इतरांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
February 05th, 02:51 pm
'सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत' श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल उस्ताद झाकीर हुसेन, राकेश चौरसिया, शंकर महादेवन, सेल्वागणेश व्ही आणि गणेश राजगोपालन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.