पंतप्रधानांनी घेतली उपाध्याय श्री ऋषी प्रवीणजींची भेट

November 14th, 06:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपाध्याय श्री ऋषी प्रवीणजींची भेट घेतली आणि श्री प्रवीण यांचा त्यांचे जैन ग्रंथ आणि संस्कृती यासाठी मोठ्या प्रमाणावर आदर केला जातो, असे त्यांनी सांगितले.