लसींच्या 100 कोटी मात्रा दिल्यानंतर भारताची आता नवा उत्साह आणि नव्या ऊर्जेसह पुढे वाटचालः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

October 24th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सर्वाना नमस्कार| कोटी कोटी नमस्कार, आणि मी कोटी कोटी नमस्कार यासाठी म्हणत आहे कारण 100 कोटी कोविडविरोधी लसीच्या डोसनंतर आज देश एक नवा उत्साह, नव्या उर्जेसह पुढे निघाला आहे. आमच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला लाभलेलं यश, भारताच्या सामर्थ्याचं प्रदर्शन करत आहे, सर्वाच्या प्रयत्नांच्या मंत्रशक्तिचं प्रत्यंतर दाखवत आहे.

भारताने नेहमीच शांतता, ऐक्य आणि सद्भावनेचा संदेश प्रसारित केला आहे: ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान

October 29th, 12:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपल्या 37 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमांत छट पूजा ते खादी, देशाचे शूर जवान ते संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेत भारताचे योगदान अशा विविधांगी विषयांवर बोलले. त्यांनी या कार्यक्रमांत भगिनी निवेदिता, बालक दिन, योग तसेच गुरुनानक आणि सरदार पटेल यांचा देखील उल्लेख केला.

संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

October 24th, 11:17 am

संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राला शुभेच्छा दिल्या आहेत.

PM conveys his greetings to the people on United Nations Day

October 24th, 10:30 am



India's heritage monuments lit up in blue as UN completes 70 years

October 24th, 09:28 am