पंतप्रधानांनी घेतली कुवेतच्या युवराजांची भेट
December 22nd, 05:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे युवराज महामहीम शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबा यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी सप्टेंबर 2024 मध्ये यूएनजीए सत्राच्या वेळी महामहीम युवराजांसोबत झालेल्याल भेटीच्या आठवणींना या प्रसंगी उजाळा दिला.When India grows, the world grows, when India reforms, the world transforms: PM Modi
September 25th, 06:31 pm
Prime Minister Narendra Modi addressed the 76th session of the United Nations General Assembly. In his remarks, PM Modi focused on global challenges posed by Covid-19 pandemic, terrorism and climate change. He highlighted the role played by India at the global stage in fighting the pandemic and invited the world to make vaccines in India.पंतप्रधान मोदींचे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेतील भाषण
September 25th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 76 व्या अधिवेशनाला संबोधित केले. त्यांच्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी कोविड-19 च्या साथीमुळे तसेच दहशतवाद आणि हवामान बदलांमुळे जगासमोर निर्माण झालेली आव्हाने या विषयावर विशेष भर दिला. कोविड साथीविरुद्ध भारताने जागतिक व्यासपीठावर बजावलेली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आणि भारतात येऊन लसींचे उत्पादन करण्याचे त्यांनी साऱ्या जगाला आमंत्रण दिले.Science-based, rational and progressive thinking the basis of development: PM Modi at UNGA
September 25th, 06:14 pm
Prime Minister Narendra Modi addressed the 76th Session of United Nations General Assembly. In his remarks, PM Modi said, “Today, the world is facing an increased threat of regressive thinking and extremism. In such a situation, the entire world must make science-based, rational and progressive thinking the basis for development. In order to strengthen a science-based approach, India is promoting experience-based learning.”Come, Make Vaccines in India: PM Modi at UNGA
September 25th, 06:02 pm
Addressing the UNGA, Prime Minister Modi said India, which lives on the principle of ‘Sewa Parmo Dharma’, is dedicated to vaccination development and manufacturing despite limited resources.When India reforms, the world transforms, says PM Modi
September 25th, 05:50 pm
Addressing the United Nations General Assembly, PM Modi spoke at length on how Indians have been contributing for progress and development across the world. He said, “Today, every sixth person in the world is an Indian. When Indians progress, the development of the world also gets a boost. When India grows, the world grows. When India reforms, the world transforms.”“Yes, Democracy Can Deliver. Yes, Democracy Has Delivered.”
September 25th, 05:22 pm
Addressing the United Nations General Assembly, Prime Minister Narendra Modi, mentioned about the strength of India’s democracy. He said that India has the distinction of being named as the ‘Mother of Democracy’.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वॉशिंग्टन डी सी इथे आगमन झाल्यानंतर जारी केलेले प्रसिद्धी पत्रक
September 23rd, 05:44 am
अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वॉशिंग्टन डी सी इथे (22 सप्टेंबर 2021,स्थानिक वेळ ) आगमन झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे निमंत्रण स्वीकारून पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर आहेत.संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि मालदीवचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अब्दुल्ला शाहीद यांनी 23 जुलै 2021 रोजी घेतली पंतप्रधानांची भेट
July 23rd, 06:37 pm
यूएनजीए म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 76 व्या सत्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि मालदीवचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मा.अब्दुल्ला शाहीद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.वाळवंटीकरण, जमिनीची निकसता व दुष्काळ यावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या उच्चस्तरीय चर्चासत्रातील पंतप्रधानांचे बीजभाषण
June 14th, 07:36 pm
जीवन आणि रोजगार यांचा मुलभूत आधार म्हणजे जमीन. या परस्परावलंबी व्यवस्थेत जीवन-जाळे कसे काम करते त्याची कल्पना आपणा सर्वांनाच आहे. जमिनीच्या निकृष्टीकरणाने एक तृतियांश जगावर परिणाम केला आहे. याकडे दुर्लक्ष केले तर आपला समाज, अर्थव्यवस्था, अन्नसुरक्षा, आरोग्य, जीवनातील सुरक्षितता आणि दर्जा या सगळ्याचा पायाच उखडला जाईल. आपल्यापुढील हे मोठे काम आहे. पण आपण ते पार पाडूच. आपण सर्व मिळून ते पार पाडू.पंतप्रधानांचे आज संयुक्त राष्ट्र संघात 'वाळवंटीकरण व जमिनीचे निकृष्टीकरण आणि दुष्काळ' या विषयावर उच्च स्तरीय बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीजभाषण
June 14th, 07:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संयुक्त राष्ट्र संघात 'वाळवंटीकरण व जमिनीचे निकृष्टीकरण आणि दुष्काळ' या विषयावर उच्च स्तरीय बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्य भाषण केले. संयुक्त राष्ट्र संघात वाळवंटीकरणाशी लढा यासंदर्भातील कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या (UNCCD) चौदाव्या सत्रात या परिषदेचे अध्यक्ष या नात्याने पंतप्रधानांनी उद्घाटन सत्रात भाषण केले.75 व्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या (UNGA) सत्र 2020 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 26th, 06:47 pm
संयुक्त राष्ट्राच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त मी भारताच्या 130 कोटींहून अधिक लोकांच्या वतीने प्रत्येक सदस्य देशाचे खूप-खूप अभिनंदन करतो. भारताला या गोष्टीचा खूप अभिमान आहे की, तो संयुक्त राष्ट्राच्या संस्थापक देशांपैकी एक आहे. आजच्या या ऐतिहासिक प्रसंगी मी तुम्हा सर्वांसमोर भारताच्या 130 कोटी लोकांच्या भावना या जागतिक मंचावर सामायिक करायला आलो आहे.संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील पंतप्रधान मोदींचे भाषण
September 26th, 06:40 pm
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघटनेत सुधारणा होण्याची आणि एखाद्या घटनेवर प्रतिसाद देण्याच्या पद्धतीत बदल होण्याची गरज व्यक्त केली. गेल्या 75 वर्षातील युएनच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन केल्यास आपल्याला अनेक दैदिप्यमान घटना दिसतील. पण त्याचवेळी संयुक्त राष्ट्रांच्या कार्याविषयी गांभीर्याने आत्मपरीक्षण व्हावे हे निर्देशित करणाऱ्याही अनेक घटना सांगता येतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले.Telephone Call between Prime Minister Shri Narendra Modi and H.E. Charles Michel, President of the European Council
December 20th, 09:36 pm
Prime Minister received a call today from H.E. Charles Michel, President of European Council.EAM Sushma Swaraj's strong pitch for the world to unite against terror
September 26th, 11:59 pm
EAM Sushma Swaraj delivered a strong and articulate address at the United Nations General Assembly. She spoke about several global issues ranging from world peace, prosperity, SDGs among others. She made a strong pitch for the world to unite against terror and isolate those nations supporting terrorism. She also spoke about the human rights violations in Baluchistan. The Prime Minister applauded her speech.