पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आलेले सर्वोच्च नागरी पुरस्कार

May 22nd, 12:14 pm

अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला आहे. त्यांच्या या गौरवात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येते. या पुरस्कारांमुळे जागतिक स्तरावर होत असलेल्या भारताच्या उदयाला अधिक बळ मिळाले आहे. जगभरातील देशांबरोबर भारताचे वृद्धिंगत होत असलेले संबंधही त्यातून प्रतीत होतात.

युएनजीएच्या 74व्या अधिवेशनात हवामान कृती परिषदेत पंतप्रधानाचे वक्तव्य

September 23rd, 08:21 pm

मागच्या वर्षी ‘चॅम्पियन ऑफ ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार मिळाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघात माझे हे पहिलेच भाषण आहे आणि माझ्या न्युयॉर्क दौऱ्यादरम्यान, माझी पहिली बैठक हवामान या विषयावर होत आहे हे माझ्यासाठी खूपच सुखद आहे.

उत्तर प्रदेश, वाराणसी मध्ये 15 वा अनिवासी भारतीय दिन-2019 प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

January 22nd, 11:02 am

सर्वात आधी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप स्वागत. तुम्ही सर्व इथे तुमच्या मातृभूमीवरील प्रेम आणि ओढीमुळे इथे आला आहात. उद्या ज्यांना अनिवासी भारतीय सन्मान मिळणार आहे त्यांना मी आजच शुभेच्छा देतो. आजचा दिवस माझ्यासाठी देखील विशेष आहे. जसे की सुषमाजी सांगता होत्या की, मी तुमच्या समोर पंतप्रधानांसोबतच काशीचा खासदार या नात्याने एक यजमान म्हणून देखील उपस्थित आहे. बाबा विश्वनाथ आणि गंगा मातेचा आशीर्वाद तुम्हावर सदैव राहो अशी मी प्रार्थना करतो.

15 व्या प्रवासी भारतीय दिवसाचे वाराणसी येथे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाट

January 22nd, 11:02 am

वाराणसीतल्या दीनदयाळ हस्तकला संकुलात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या पूर्ण सत्राचे उद्‌घाटन केले.

जागतिक बँकेच्या अध्यक्षांसह पंतप्रधानांनी केले दूरध्वनीद्वारे संभाषण

November 02nd, 07:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम याँग किम यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.

A clean environment for human empowerment

October 04th, 09:44 am



PM Modi receives 'United Nations Champions of the Earth' award

October 03rd, 01:00 pm

Prime Minister Shri Narendra Modi, today received the United Nation's highest environmental honour 'Champions of The Earth’ award from the UN Secretary General Antonio Guterres, at a ceremony in New Delhi. Speaking at the event, PM Modi said, “It is an honour for Indians. Indians are committed to save the environment.”

पंतप्रधान मोदी यांना 3 ऑक्टोबरला ‘युएनईपी चॅम्पियंस ऑफ द ईयर’पुरस्कार प्रदान केला जाणार

October 02nd, 04:19 pm

संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार ‘युएनईपी चॅम्पियंस ऑफ द ईयर’ यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला असून उद्या नवी दिल्लीत अनिवासी भारतीय केंद्रात होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

PM Modi awarded the prestigious UN Champions of the Earth Award

September 27th, 07:15 pm

PM Narendra Modi has been awarded the prestigious UN Champions of the Earth Award.