गुजरातमधल्या माँ उमिया धाम विकास प्रकल्पाच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 13th, 06:49 pm
वास्तविक मला प्रत्यक्ष या कार्यक्रमाला यायचं होतं. जर मी प्रत्यक्षात येऊ शकलो असतो तर, तुम्हा सर्वांची भेट घेता आली असती. तथापि, वेळेअभावी येणे शक्य झाले नाही. आणि दुसरे म्हणजे आजच्या युगातल्या या तंत्रज्ञानाच्या मदतीने तरी मला या पवित्र कार्यामध्ये सहभागी होण्याचे भाग्य मिळत आहे. सर्वांच्या प्रयत्नांमधून जो बृहद सेवा मंदिर प्रकल्प साकार होत आहे, या कार्याचे माझ्या दृष्टीने बहुआयामी महत्व आहे.गुजरातमधील माँ उमिया धाम विकास प्रकल्पाची कोनशीला ठेवण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले
December 13th, 04:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील उमिया माता धाम मंदिर आणि मंदिर परिसराचा समावेश असलेल्या माँ उमिया धाम विकास प्रकल्पाची कोनशीला ठेवण्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.