भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान असलेल्या उलिहातू गावाला पंतप्रधानांनी दिली भेट

November 15th, 11:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान असलेल्या झारखंडमधील उलिहातू गावाला भेट दिली आणि त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान असलेल्या उलिहातू गावाला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले.