विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात पंतप्रधानांचे बीजभाषण
June 16th, 04:00 pm
या व्यासपीठातून फ्रान्सची तंत्रज्ञानविषयक दूरदृष्टी प्रतिबिंबित होते. भारत आणि फ्रान्स विविध विषयांवर एकत्रितपणे काम करत आहेत. त्यापैकी तंत्रज्ञान आणि डिजिटल ही सहकार्याची उदयोन्मुख क्षेत्रे आहेत. हे सहकार्य असेच पुढे वाढत राहणे ही काळाची गरज आहे. यामुळे केवळ आपल्या देशांनाच नाही तर संपूर्ण जगाला मदत होईल.विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात पंतप्रधानांचे बीजभाषण
June 16th, 03:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात बीजभाषण केले. 2016 पासून दरवर्षी पॅरिसमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या आणि युरोपमधील सर्वात मोठ्या डिजिटल आणि स्टार्टअप कार्यक्रमांपैकी एक असलेल्या विवा टेक 2021 मध्ये सन्माननीय अतिथी म्हणून बीजभाषण देण्यासाठी पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आले होते.जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्रातील पंतप्रधानांचे संबोधन
January 28th, 05:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्रामध्ये दूरदृश्य प्रणालीव्दारे संवाद साधला. ‘‘चौथी औद्योगिक क्रांती - मानवतेच्या हितार्थ तंत्रज्ञानाचा वापर’’ या विषयावर पंतप्रधानांनी भाषण केले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी विविध संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्रामध्ये भाषण
January 28th, 05:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्रामध्ये दूरदृश्य प्रणालीव्दारे संवाद साधला. ‘‘चौथी औद्योगिक क्रांती - मानवतेच्या हितार्थ तंत्रज्ञानाचा वापर’’ या विषयावर पंतप्रधानांनी भाषण केले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी विविध संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.सोशल मीडिया कॉर्नर 2 मे 2018
May 02nd, 07:47 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!Congress played politics over banking schemes for poor, says PM Modi in Udupi
May 01st, 02:29 pm
Campaigning in Karnataka today, PM Narendra Modi launched scathing attack on the Congress party and said that the BJP would do well in the state polls. He said that these elections were about family politics of the Congress versus the people’s politics of the BJP.आम्हाला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षीत कर्नाटक हवे आहे- पंतप्रधान मोदी
May 01st, 01:45 pm
कर्नाटकमध्ये आज प्रचार करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला आणि म्हणाले की, भाजप निवडणुकीत चांगले काम करेल. त्यांनी सांगितले की ही निवडणूक कॉंग्रेसचे कौटुंबिक राजकारणाविरुद्ध भाजपचे लोकराजकारण असे आहे.जगद्गुरू श्री मध्वाचार्य, उडुपी यांच्या सातव्या शताब्दी महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेले भाषण
February 05th, 07:42 pm
PM Narendra Modi today addressed 'Sapta Shatamanotsava', 7th Centenary Celebrations of Jagadguru Madhvacharya through video conferencing. The PM said, History is witness that our saints & seers have enlightened us & ensured culmination of ill practices. He also spoke about the Bhakti movement that continues to inspire us even today.