Social Media Corner 29 April 2017
April 29th, 07:37 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!Social Media Corner 27 April 2017
April 27th, 08:11 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!नागरी विमान वाहतूक योजनेने 'न्यू इंडिया' च्या आकांक्षांना पंख दिले : पंतप्रधान मोदी
April 27th, 10:37 am
प्रादेशिक संपर्क वाढविण्याच्या योजनेंतर्गत उडान च्या पहिल्या विमानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी आज सिमला इथे शुभारंभ केला. या प्रसंगी बोलताना श्री मोदी म्हणाले की भारतात विमान वाहतूक क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. ते म्हणाले की आता नागरी विमान वाहतूक योजना प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षांना पूर्ण करते. यापूर्वी विमान वाहतूक ही काही निवडक लोकांचीच मक्तेदारी होती. आता हे चित्र बदलले आहे, असंही ते म्हणाले.पंतप्रधानांनी प्रादेशिक संपर्क वाढविण्याकरिता नागरी उड्डाणासाठी ‘उडान’ योजनेचा सिमला इथे शुभारंभ केला
April 27th, 10:36 am
प्रादेशिक संपर्क वाढविण्याच्या योजनेंतर्गत उडान च्या पहिल्या विमानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी आज शुभारंभ केला. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराच्या शहरातल्या कमी वापरांत असणाऱ्या आणि वापरात नसणाऱ्या विमानतळांना जोडण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी जल अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी केली.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 30 मार्च 2017
March 30th, 07:45 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !Social Media Corner - 21st October
October 21st, 07:36 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!